MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • OnePlus Buds: कानांसाठी पर्वणी! 55dB गोंगाट शांत करणारे बड्स, किंमत फक्त...?

OnePlus Buds: कानांसाठी पर्वणी! 55dB गोंगाट शांत करणारे बड्स, किंमत फक्त...?

OnePlus Buds: OnePlus ने भारतात आपले नवीन Nord Buds 4 Pro लाँच केले आहेत. फक्त 3,999 रुपयांमध्ये 55dB नॉईज कॅन्सलेशन आणि 54 तासांची बॅटरी लाईफ, जाणून घ्या काय आहे खास.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 21 2026, 08:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
OnePlus Nord Buds 4 Pro
Image Credit : Samsung Website

OnePlus Nord Buds 4 Pro

OnePlus ने आपल्या प्रसिद्ध Nord सिरीजमध्ये नवीन 'OnePlus Nord Buds 4 Pro' इअरबड्स भारतात लाँच केले आहेत. कमी किमतीत फ्लॅगशिप ऑडिओ अनुभव देण्याच्या उद्देशाने हे डिझाइन केले आहेत. 55dB पर्यंत नॉईज कॅन्सलेशन (ANC) आणि दमदार बॅटरी लाईफ ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) टेक्नॉलॉजी
Image Credit : OnePlus India | X

अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) टेक्नॉलॉजी

या नवीन इअरबड्समध्ये 55 डेसिबल (dB) पर्यंतचा बाहेरचा आवाज रोखणारी 'अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन' (ANC) टेक्नॉलॉजी आहे. Nord Buds सिरीजमध्ये हे सर्वाधिक आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार लाईट, मॉडरेट आणि मॅक्सिमम अशा तीन लेव्हल्समध्ये ANC सेट करू शकता. यात 12mm चे टायटॅनियम-कोटेड ड्रायव्हर्स आहेत, जे जबरदस्त बास आणि स्पष्ट आवाज देतात. गेमिंगसाठी खास 'स्पेशल ऑडिओ' फीचरही यात आहे.

Related Articles

Related image1
OnePlus 15T: 7500mAh ची दमदार बॅटरी आणि 6.32-इंचाचा डिस्प्ले, लवकरच होणार लाँच!
Related image2
Earbuds Deals: काय? किंमत फक्त ₹699! Amazon वर आल्या इअरबड्सच्या सुपर ऑफर्स!
35
हे बड्स तब्बल 54 तास चालतात
Image Credit : our own

हे बड्स तब्बल 54 तास चालतात

बॅटरीच्या बाबतीत, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर (ANC बंद असताना) हे बड्स तब्बल 54 तास चालतात. विशेष म्हणजे, फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये तुम्ही 5 तास गाणी ऐकू शकता. या बड्सना IP55 रेटिंग मिळाल्यामुळे घाम आणि धुळीपासूनही यांचं संरक्षण होतं.

45
'ब्लूटूथ 6.0' आणि 'LHDC 5.0' टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारे
Image Credit : OnePlus

'ब्लूटूथ 6.0' आणि 'LHDC 5.0' टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारे

हे बड्स 'ब्लूटूथ 6.0' आणि 'LHDC 5.0' टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. OnePlus स्मार्टफोन वापरणारे 'HeyMelody' ॲपद्वारे इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांमध्ये रिअल-टाइम ट्रान्सलेशन करू शकतात. व्हॉल्यूम कमी-जास्त करण्यासाठी यात सोपे स्लाईड कंट्रोल्सही दिले आहेत.
55
23 मार्चमासून ऑनलाईन उपलब्ध
Image Credit : OnePlus India | X

23 मार्चमासून ऑनलाईन उपलब्ध

OnePlus Nord Buds 4 Pro ची भारतात किंमत ३,९९९ रुपये आहे. पण, लाँच ऑफर म्हणून तुम्ही हे 3,799 रुपयांना खरेदी करू शकता. हे बड्स रेडियंट ग्रे आणि रेवन ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. 23 मार्चपासून तुम्ही हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लसच्या साईटवरून विकत घेऊ शकाल.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
DIY Curtains: जुन्या साड्या फेकू नका! बनवा डिझायनर पडदे, घराला मिळेल एकदम नवा लुक
Recommended image2
PF Withdrawal Rules : EPFO 3.0 मुळे पीएफ काढणे होणार सोपे! आता UPI द्वारे थेट खात्यात पैसे; किती रक्कम काढता येणार?
Recommended image3
डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन
Recommended image4
Kitchen Tips: पहिल्यांदाच स्वयंपाक करताय? मग या किचन टिप्स नक्की लक्षात ठेवा
Recommended image5
Mobile Lost: 10 मिनिटांत करा 'या' 5 गोष्टी, नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामं!
Related Stories
Recommended image1
OnePlus 15T: 7500mAh ची दमदार बॅटरी आणि 6.32-इंचाचा डिस्प्ले, लवकरच होणार लाँच!
Recommended image2
Earbuds Deals: काय? किंमत फक्त ₹699! Amazon वर आल्या इअरबड्सच्या सुपर ऑफर्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved