MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Mobile Market: Vivo च्या V70 आणि Y सीरिजच्या वाढल्या किमती, जाणून घ्या किंमती!

Mobile Market: Vivo च्या V70 आणि Y सीरिजच्या वाढल्या किमती, जाणून घ्या किंमती!

Mobile Market: मेमरी चिपचा तुटवडा आणि वाढलेला उत्पादन खर्च, यामुळे Vivo ने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. या नव्या किमतींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 17 2026, 09:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
12
Vivo च्या ग्राहकांना मोठा धक्का
Image Credit : Asianet News

Vivo च्या ग्राहकांना मोठा धक्का

भारतीय स्मार्टफोन बाजारात सतत किमती बदलत असताना, आता Vivo नेही आपल्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने विशेषतः हाय-एंड V-सीरीज आणि बजेटमधील Y-सीरीजच्या दरात वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Vivo V70 Elite मॉडेलच्या किमतीत तब्बल 4,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय, Vivo V70 च्या वेगवेगळ्या व्हेरिएंटसाठीही नवीन दर लागू झाले आहेत. त्यामुळे, जे ग्राहक हे मॉडेल्स घेण्याचा विचार करत होते, त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागतील. ही दरवाढ फक्त महागड्या मॉडेल्सपुरती मर्यादित नाही, तर Y-सीरीजमधील Oy21 आणि Oy400 सारख्या फोन्सच्या किमतीही बदलल्या आहेत. यामुळे कमी बजेटमध्ये फोन खरेदी करणाऱ्यांना धक्का बसू शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
22
किंमत वाढीमागे काय आहे कारण?
Image Credit : Vivo

किंमत वाढीमागे काय आहे कारण?

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाची मागणी वाढल्यामुळे डेटा सेंटर्सची गरज वाढली आहे. यामुळे मेमरी चिप्सचा तुटवडा निर्माण झाला आहे, असं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळेच अनेक स्मार्टफोन कंपन्यांना आपल्या किमती वाढवाव्या लागत आहेत. Vivo ने या दरवाढीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, कंपनीच्या वेबसाइटवर नवीन किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. ही दरवाढ तात्पुरती आहे की कायमची, याकडे आता ग्राहक आणि टेक्नोलॉजीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Related image1
Mobile Market: Vivo X300 FE बाजारात घालणार धुमाकूळ, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा
Related image2
New Mobile: कॅमेरा प्रेमींसाठी Vivo V70 सीरीज भारतात लाँच, जाणून घ्या अधिक

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gardening Tools: फक्त 100 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बागकाम होईल सोपं! या वस्तू वापरून झाडं ठेवा हिरवीगार
Recommended image2
नवरीसाठी आकर्षक रिंग डिझाईनचे ६ पर्याय, पाहून जाल हरखून
Recommended image3
Gardening Tips: झाडांना कीड लागलीय? मग कुंडीत ठेवा माचिसच्या काड्या आणि जादू पाहा!
Recommended image4
Diamond Earrings: जाळी वर्क डिझाइनचा नवा ट्रेंड, पाहा 18 कॅरेटमधील ६ भन्नाट स्टाइल्स
Recommended image5
Silver Bracelet: वाईट नजरेपासून वाचवेल आणि दिसेलही गोड! लहान मुलींसाठी नक्की खरेदी करा 'हे' काळ्या मण्यांचे सिल्व्हर ब्रेसलेट
Related Stories
Recommended image1
Mobile Market: Vivo X300 FE बाजारात घालणार धुमाकूळ, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा
Recommended image2
New Mobile: कॅमेरा प्रेमींसाठी Vivo V70 सीरीज भारतात लाँच, जाणून घ्या अधिक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved