मारुतीची 1750 एकरात मेगा फॅक्टरी, वर्षाला 10 लाख कार्स बनणार, 12,000 नोकऱ्या
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड 35,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक नवीन वाहन उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे 12,000 हून अधिक थेट नोकऱ्या निर्माण होतील.
12

Image Credit : Google
मारुती सुझुकीचा नवीन प्लांट
मारुती सुझुकी गुजरातच्या खोराजमध्ये 1,750 एकरवर नवीन प्लांट उभारणार आहे. 35,000 कोटींच्या या गुंतवणुकीमुळे 12,000 हून अधिक थेट नोकऱ्या निर्माण होतील.
22
Image Credit : Google
खोराज मारुती उत्पादन प्लांट
या नवीन प्लांटमध्ये प्रत्येकी 2.5 लाख क्षमतेचे 4 युनिट्स असतील, ज्यामुळे वर्षाला 10 लाख कार्स तयार होतील. पहिल्या प्लांटमध्ये 2029 पासून उत्पादन सुरू करण्याची योजना आहे.

