MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ लवकरच येणार मार्केटमध्ये, नवीन स्पेसिफिकेशन जाणून व्हाल हैराण

महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ लवकरच येणार मार्केटमध्ये, नवीन स्पेसिफिकेशन जाणून व्हाल हैराण

महिंद्रा स्कॉर्पिओ N लवकरच नवीन रूपात येणार आहे. या गाडीमध्ये स्टायलिंग, प्रीमियम इंटिरिअर्स आणि फीचर्समध्ये बदल केले जाणार असून, इंजिनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या गाडीची किंमत १४ ते २६ लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 11 2026, 07:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ लवकरच येणार मार्केटमध्ये, नवीन स्पेसिफिकेशन जाणून व्हाल हैराण
Image Credit : Mahindra

महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ लवकरच येणार मार्केटमध्ये, नवीन स्पेसिफिकेशन जाणून व्हाल हैराण

महिंद्रा कंपनीच्या नवीन गाड्या मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये येत आहेत. त्यामध्ये आता खासकरून स्कॉर्पिओ गाडी मार्केटमध्ये परत एकदा दाखल झाली असून तिच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
महिंद्रा गाडीत काय आहे खास?
Image Credit : Mahindra

महिंद्रा गाडीत काय आहे खास?

महिंद्रा कंपनीच्या या नवीन गाडीमध्ये वेगवेगळे स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. १४ ते २६ लाख रुपयांच्या दरम्यान मिळणारी हि गाडी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानात अपडेट होऊन येणार आहे.

Related Articles

Related image1
Artemis 2 : ऐतिहासिक चंद्रमोहीम फत्ते! ओरिऑन यान 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुखरूप परतले
Related image2
Hormuz Crisis : इराणची मोठी अडचण, स्वतःच पेरलेले बॉम्ब सापडेनात, जगाचा तेलपुरवठा धोक्यात!
36
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये काय असणार खास?
Image Credit : mahindra

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये काय असणार खास?

या नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्पेसिफिकेशन अपडेट करून देण्यात आले आहेत. यामध्ये स्टायलिंग, प्रीमियम इंटिरिअर्स, फीचर्स आणि पेट्रोल इंजिनसह स्पेसिफिकेशन अपडेट करण्यात आले आहेत.

46
डिझाईनमध्ये करण्यात आले बदल
Image Credit : Google

डिझाईनमध्ये करण्यात आले बदल

या गाडीच्या डिझाईनमध्ये कंपनीच्या वतीने बदल करण्यात आले आहेत. हेडलाइट्स, फॉग लॅम्प्स आणि टेल लाइट्स, सुधारित बंपर, पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील्स आणि नवीन ट्रिम यामध्ये बदल करण्यात येणार आहेत.

56
फीचर्स केबिनमध्ये काय देण्यात आलं खास?
Image Credit : mahindra

फीचर्स केबिनमध्ये काय देण्यात आलं खास?

फीचर्स केबिनमध्ये काही अपडेट देण्यात आले आहेत. 2026 Mahindra Scorpio N मध्ये Thar Rox कडून मिळवलेली मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन केबिन डिझाइन आणि नवीन इंटिरियर डिझाइन देखील आहे.

66
इंजिनमध्ये होणार नाही बदल
Image Credit : Mahindra

इंजिनमध्ये होणार नाही बदल

कंपनीने इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन उपलब्ध राहतील.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
POCO 5G Phones : पोकोचे 3 जबरदस्त 5G फोन आले! बंपर डिस्काउंट आणि भन्नाट फीचर्स, पाहा डिटेल्स
Recommended image2
CNG Cars : पेट्रोल गाड्यांना देणार टक्कर! किया, ह्युंदाई आणि टाटा आणतायत नव्या CNG गाड्या
Recommended image3
FD vs RD : 10 लाखांची FD की दरमहा 10 हजारांची RD? 10 वर्षांत जास्त पैसे कुठे मिळतील?
Recommended image4
Google Maps ला ट्रॅफिक जॅमचं गणित कसं कळतं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल हे सत्य
Recommended image5
Food Safety: दोन दिवसांचा स्वयंपाक एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवता? नकळत विष तर खात नाही ना?
Related Stories
Recommended image1
Artemis 2 : ऐतिहासिक चंद्रमोहीम फत्ते! ओरिऑन यान 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुखरूप परतले
Recommended image2
Hormuz Crisis : इराणची मोठी अडचण, स्वतःच पेरलेले बॉम्ब सापडेनात, जगाचा तेलपुरवठा धोक्यात!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved