MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: इडली पिठात टाका फक्त हे एक पान, आठवडाभर पीठ आंबट होणार नाही!

Kitchen Tips: इडली पिठात टाका फक्त हे एक पान, आठवडाभर पीठ आंबट होणार नाही!

Kitchen Tips: उन्हाळ्यात इडली-डोशाचं पीठ लवकर आंबट होतंय? फ्रिजमध्ये ठेवूनही ते ताजं राहत नाहीये का? मग हा एक सोपा उपाय करून पाहा. यामुळे तुमचं पीठ आठवडाभर ताजं राहील. काय आहे हा उपाय आणि तो कसा करायचा जाणून घेऊयात सविस्तर

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 14 2026, 09:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
इडली पीठ
Image Credit : Istock

इडली पीठ

आपल्याकडे बहुतेक घरात नाश्त्याला इडली किंवा डोसा हमखास बनतो. यासाठी आपण घरीच पीठ तयार करतो. पण उन्हाळ्यात हे पीठ लवकर आंबट होतं. अशा पिठाचे पदार्थ चवीला चांगले लागत नाहीत आणि आरोग्यासाठीही ते योग्य नाहीत. तर, इडली-डोशाचं पीठ आंबट होऊ नये आणि जास्त काळ ताजं राहावं यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
विड्याचं पान
Image Credit : Freepik

विड्याचं पान

इडली-डोशाचं पीठ जास्त काळ ताजं ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त एक पान वापरायचं आहे. ते म्हणजे खाऊचं पान (विड्याचं पान). सगळ्यात आधी एक पान घेऊन ते पाण्याने स्वच्छ धुवा. आता या पानाला थोडं तूप लावून ते थेट पिठात ठेवा. बस्स! असं केल्याने पीठ जास्त दिवस ताजं राहतं आणि आंबट होत नाही.

Related Articles

Related image1
Idli Recipe and Tips : मऊसर इडलीसाठी वापरा या खास टिप्स, रेसिपीही करा नोट
Related image2
Idli-Pizza Recipe : इडलीचं पीठ उरलंय? मग बनवा पिझ्झा-इडली शकशुका!
33
विड्याचं पान कसं काम करतं?
Image Credit : Istock

विड्याचं पान कसं काम करतं?

विड्याच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ते pH पातळी संतुलित ठेवतात. जेव्हा तुम्ही हे पान इडली किंवा डोशाच्या पिठात ठेवता, तेव्हा ते हानिकारक बॅक्टेरियाची वाढ रोखतं. यामुळे लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जास्त वाढत नाही आणि पीठ जास्त काळ ताजं राहतं. पिठाचा आंबटपणा कमी झाल्यामुळे इडल्या पिवळ्या न पडता पांढरेशुभ्र आणि मऊ होतात. हे पान पिठातील ओलावा टिकवून ठेवण्यासही मदत करतं. शिवाय, विड्याचं पान पचनासाठी खूप चांगलं मानलं जातं. पिठामध्ये ठेवल्यामुळे त्याचा हलका नैसर्गिक सुगंध इडलीला एक वेगळाच स्वाद देतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Apple iPhone 18 Pro: आयफोन १८ प्रो ची मागणी घटली? जीन मुन्स्टर यांनी सांगितलं खरं कारण
Recommended image2
Primebook Festive Sale : प्राईमबुकचा फेस्टिव्ह सेल, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर २४ हजारांच्या आत लॅपटॉप
Recommended image3
Triumph Bonneville T40 सुपरबाईक फक्त ४,९९९ रुपयांत करा बुक, फीचर्स पाहून थक्क व्हाल!
Recommended image4
गृहकर्ज घेणाऱ्यांना धक्का! EMI १०,००० रुपयांपर्यंत वाढणार, मध्यमवर्गीयांनी कराव्यात या ५ गोष्टी
Recommended image5
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Related Stories
Recommended image1
Idli Recipe and Tips : मऊसर इडलीसाठी वापरा या खास टिप्स, रेसिपीही करा नोट
Recommended image2
Idli-Pizza Recipe : इडलीचं पीठ उरलंय? मग बनवा पिझ्झा-इडली शकशुका!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved