MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • IRCTC Current Booking : चार्ट लागल्यावरही कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं? पाहा ही भन्नाट ट्रिक

IRCTC Current Booking : चार्ट लागल्यावरही कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं? पाहा ही भन्नाट ट्रिक

भारतीय रेल्वेमध्ये चार्ट तयार झाल्यानंतरही आता तुम्हाला सहज तिकीट मिळू शकतं. चार्ट लागल्यानंतर तिकीट कसं बुक करायचं, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 24 2026, 09:28 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
चार्ट लागल्यानंतर तिकीट कसं बुक करायचं?
Image Credit : X

चार्ट लागल्यानंतर तिकीट कसं बुक करायचं?

आयआरसीटीसीची 'करंट बुकिंग' (IRCTC Current Booking) सुविधा ऐनवेळच्या प्रवासासाठी खूप फायद्याची ठरते. चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट मिळणं अशक्य आहे, असं अनेकांना वाटतं. पण रिझर्व्हेशन चार्ट लागल्यानंतरही ट्रेनमध्ये काही सीट्स रिकाम्या असण्याची दाट शक्यता असते. या रिकाम्या सीट्स शोधून तुम्ही आयआरसीटीसी ॲपवरून सहज तिकीट बुक करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी तत्काळसारखं कोणतंही जास्तीचं शुल्क द्यावं लागत नाही. तुम्ही नेहमीच्या तिकीट दरातच कन्फर्म तिकीट मिळवू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
आयआरसीटीसी ॲपवर कसं शोधायचं?
Image Credit : Rounak_Kayal to Pexels

आयआरसीटीसी ॲपवर कसं शोधायचं?

तुमच्या मोबाईलमध्ये 'आयआरसीटीसी रेल कनेक्ट' (IRCTC Rail Connect) ॲप उघडा आणि 'Train' या पर्यायावर जा. तिथे तुम्हाला 'Chart Vacancy' असा एक वेगळा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर रिकाम्या सीट्स शोधण्यासाठी एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला तुमच्या ट्रेनचं नाव किंवा नंबर टाकायचा आहे. यासोबतच प्रवासाची तारीख आणि तुम्ही ज्या स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहात (Boarding Station), त्याची माहिती अचूक भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर, त्या ट्रेनच्या कोणत्या डब्यात (Coaches) किती सीट्स रिकाम्या आहेत, याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

34
प्रवासाचं अंतर आणि सीट बुकिंग
Image Credit : x.com/GMSRailway

प्रवासाचं अंतर आणि सीट बुकिंग

इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्क्रीनवर दिसणारी रिकामी सीट, ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून शेवटच्या स्टेशनपर्यंत रिकामी असेलच असं नाही. ती सीट फक्त काही ठराविक स्टेशन्सच्या दरम्यानच रिकामी असू शकते. त्यामुळे तुम्ही जेवढा प्रवास करणार आहात, तेवढ्या अंतरासाठी ती सीट रिकामी आहे का, हे दोनदा तपासून पाहणं चांगलं. तुमच्या प्रवासासाठी सीट उपलब्ध असल्याची खात्री झाल्यानंतरच तुम्ही पुढच्या प्रक्रियेकडे वळू शकता. यामुळे तुमचा गोंधळ उडणार नाही.

44
कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं?
Image Credit : Gemini AI

कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं?

सीट रिकामी असल्याची खात्री झाल्यानंतर, ॲपमध्येच 'Current Booking' या पर्यायावर जा. तिथे प्रवाशांची माहिती भरा आणि नेहमीप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करा. पैसे भरल्यानंतर काही मिनिटांतच तुम्हाला तुमचं कन्फर्म तिकीट मिळेल. रेल्वेच्या नियमांनुसार, चार्ट तयार झाल्यानंतर उरलेल्या सर्व सीट्स प्रवाशांना फक्त 'करंट बुकिंग'द्वारेच दिल्या जातात. यामध्ये तुम्हाला फक्त कन्फर्म तिकीटच मिळतं, वेटिंग लिस्ट नसते. त्यामुळे आता ऐनवेळच्या प्रवासाला तत्काळचं जास्तीचं शुल्क न देता, या सोप्या पद्धतीने तुम्ही ट्रेनमध्ये तिकीट बुक करू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Aadhaar Card Email Update : आधार कार्डला ईमेल आयडी फ्रीमध्ये कसा लिंक करायचा? ऑनलाइन अपडेटची सोपी पद्धत
Recommended image2
Herald E Bike Success Story : 3500 रुपये पगार ते 1.5 कोटींची उलाढाल... बायकोच्या बचतीतून उभारलं 'हेराल्ड ई-बाईक'चं साम्राज्य
Recommended image3
Best 5G Phones Under 10000 : 10 हजारांच्या आत मिळणारे टॉप-5 स्मार्टफोन्स; 5G फोनचे फीचर्स, किंमत
Recommended image4
Brake Failure Tips : चालत्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय कराल? हे 5 उपाय वाचवतील जीव
Recommended image5
Best Bikes Under 1 Lakh : दिवाळीत बाईक घेताय? 1 लाखाच्या आत 80 किमी मायलेज देणाऱ्या 5 सुपर बाईक्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved