- Home
- Utility News
- १० वर्षात १ कोटींचा निधी SIP मधून कसा कमवायचा, दर महिन्याला किती रुपयांची गुंतवणूक करावी?
१० वर्षात १ कोटींचा निधी SIP मधून कसा कमवायचा, दर महिन्याला किती रुपयांची गुंतवणूक करावी?
म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे १० वर्षांत १ कोटी रुपयांचा निधी उभारणे शक्य आहे. ९% ते १३% परताव्याच्या अंदाजानुसार, तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल याची माहिती या लेखात दिली आहे.

१० वर्षात १ कोटींचा निधी SIP मधून कसा कमवायचा, दर महिन्याला किती रुपयांची गुंतवणूक करावी?
अनेकदा आपण आपल्या आर्थिक गरजांमधून आपण गुंतवणुकीसाठी पैसे बाजूला काढून ठेवत असतात. पण यावेळेत कुठे गुंतवणूक करू शकता आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
आपण एसआयपीबद्दल जाणून घेऊयात
आपण म्युच्युअल फंडातील एसआयपी या पर्यायात सहजपणे गुंतवणूक करू शकता. ९% ते १३% आपल्याला एसआयपीवर सहजपणे गुंतवणूक मिळून जाईल. एसआयपीने आपल्या गुंतवणुकीचा उद्दिष्ट पूर्ण होऊन जाईल.
आपण १० वर्षात १ कोटींची गुंतवणूक कशी मिळवू शकता?
आपल्याला जर ९%ने वार्षिक परतावा मिळत असेल तर तुम्हाला दरमहा ५१,६७६ गुंतवणूक करावी लागू शकते. त्यामुळं आपली १० वर्षांमध्ये गुंतवणूक ६२.०१ लाख होईल. त्यामुळं तुमचं १ कोटींचं लक्ष्य पूर्ण होईल.
१२% ते १३% परतावा देणारे एसआयपी
आपला म्युक्युअल फंड १२% वार्षिक परतावा देत असेल तर तुम्हाला दर महिन्याला ४३, ४७१ची एसआयपी तुम्हाला करावी लागेल. आपली त्यामुळं तुमची मासिक गुंतवणूक आपण ५२.१७ लाख होईल.
एसआयपीमधून १ कोटींचा निधी करा उभा
एसआयपीमधून आपण १ कोटींचा निधी सहज पद्धतीने उभा करू शकता. आपल्या गुंतवणुकीचा परतावा चांगला असल्यावर मासिक एसआयपी कमी बसेल. त्यामुळं परतावा जास्त मिळणाऱ्या एसआयपीमध्येच गुंतवणूक करण्यावर प्राधान्य द्या.
म्युच्युअल फंड कसा निवडावा?
आपण रिस्क प्रोफाइल आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेऊन योग्य म्युच्युअल फंड निवडणं अत्यंत आवश्यक असत. आपण काळजीपूर्वक म्युच्युअल फंड निवडायला हवा.

