MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • LPG e-KYC Update: गॅस एजन्सीच्या रांगेत उभं राहण्याचं टेन्शन संपलं! घरी बसल्या मोबाईलवर ५ मिनिटांत पूर्ण करा 'ई-केवायसी'

LPG e-KYC Update: गॅस एजन्सीच्या रांगेत उभं राहण्याचं टेन्शन संपलं! घरी बसल्या मोबाईलवर ५ मिनिटांत पूर्ण करा 'ई-केवायसी'

LPG e-KYC Update: केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांसाठी सबसिडी सुरू ठेवण्याकरिता बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन (e-KYC) अनिवार्य केले. तुम्हाला गॅस एजन्सीच्या रांगेत न लागता, घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून e-KYC कसे पूर्ण करायचे याची सविस्तर माहिती देतो. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 17 2026, 05:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गॅस एजन्सीच्या रांगेत उभं राहण्याचं टेन्शन संपलं!
Image Credit : our own

गॅस एजन्सीच्या रांगेत उभं राहण्याचं टेन्शन संपलं!

मुंबई: तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस कनेक्शनची सबसिडी अचानक बंद झाली तर? हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने आता सर्व एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी 'बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन' अनिवार्य केले आहे. जर तुमचे ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असेल, तर तुमची सबसिडी थांबू शकते. पण काळजी करू नका! आता गॅस एजन्सीमध्ये तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून हे काम कसे पूर्ण करू शकता, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
ई-केवायसीसाठी या गोष्टी सोबत ठेवा
Image Credit : our own

ई-केवायसीसाठी या गोष्टी सोबत ठेवा

गॅस कनेक्शनला लिंक असलेला मोबाईल नंबर.

आधार कार्ड क्रमांक.

तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप (Indane साठी IndianOil One, HP साठी HP Pay, किंवा Bharat Gas साठी Hello BPCL).

गुगल प्ले स्टोअरवरून 'Aadhaar FaceRD' हे महत्त्वाचे ॲप आधीच डाऊनलोड करून ठेवा. 

Related Articles

Related image1
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा
Related image2
LPG Cylinder New Rules: गॅस सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल; तुमच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर काय होणार परिणाम?
35
मोबाईलवरून e-KYC करण्याची 'स्टेप-बाय-स्टेप' पद्धत
Image Credit : our own

मोबाईलवरून e-KYC करण्याची 'स्टेप-बाय-स्टेप' पद्धत

स्टेप १: लॉगिन करा तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप उघडा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन करा.

स्टेप २: पर्यायाची निवड ॲपच्या 'Menu' किंवा 'Profile' सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला 'e-KYC' किंवा 'Re-KYC' असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप ३: आधार प्रमाणीकरण तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा आणि नियम व अटी मान्य करून 'Face Scan' बटणावर क्लिक करा.

स्टेप ४: चेहरा स्कॅन करा (Face RD) येथे 'Aadhaar FaceRD' ॲप सक्रिय होईल. मोबाईलचा कॅमेरा चेहऱ्यासमोर स्थिर धरा. पुरेसा प्रकाश असल्यास आणि डोळ्यांची उघडझाप केल्यावर तुमचा चेहरा आपोआप स्कॅन होईल.

स्टेप ५: सबमिट आणि कन्फर्मेशन चेहरा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. 'Submit' वर क्लिक करा. तुम्हाला एक 'रेफरन्स नंबर' मिळेल, जो भविष्यातील संदर्भासाठी स्क्रीनशॉट काढून ठेवा. 

45
हे काम करणे का गरजेचे आहे?
Image Credit : google

हे काम करणे का गरजेचे आहे?

१. सबसिडी सुरक्षा: तुमच्या बँक खात्यात येणारे गॅसचे अनुदान विनाअडथळा सुरू राहते.

२. पारदर्शकता: एकाच नावावर अनेक कनेक्शन असणे किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील बेकायदेशीर गॅस वापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

३. वेळेची बचत: घरबसल्या काम होत असल्याने तुमचा मौल्यवान वेळ आणि कष्ट वाचतात. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

जर तुम्हाला मोबाईलवरून तांत्रिक अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस वितरकाकडे (Distributor) जाऊन 'थंब इम्प्रेशन' (अंगठ्याचा ठसा) देऊनही केवायसी पूर्ण करू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Car Buying Guide: स्वस्तात कार घेताय? पण नंतरचा खर्च वाढू शकतो! या ८ गोष्टी नक्की तपासा
Recommended image2
iPhone Duo: ॲपलच्या नव्या आयफोनची बाजारात हवा, प्री-बुकिंगला तुफान प्रतिसाद
Recommended image3
Cruise Ship Rescue: क्रूझवरून समुद्रात उडी मारणाऱ्या महिलेची २० तासांनंतर थरारक सुटका
Recommended image4
WhatsApp Tips : तुमचे व्हॉट्सॲप मेसेजेस अधिक स्टायलिश कसे बनवायचे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
Recommended image5
RBI Rules : बँक खात्यातून परस्पर पैसे कट झालेत? टेन्शन घेऊ नका, असे मिळवा परत
Related Stories
Recommended image1
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा
Recommended image2
LPG Cylinder New Rules: गॅस सिलेंडरच्या नियमांत ५ मोठे बदल; तुमच्या खिशावर आणि स्वयंपाकघरावर काय होणार परिणाम?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved