MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • पालकांनी १२ वीतील पाल्याची अशी घ्या तयारी करून, मिळतील डिस्टिंक्शन मार्क्स

पालकांनी १२ वीतील पाल्याची अशी घ्या तयारी करून, मिळतील डिस्टिंक्शन मार्क्स

बारावीच्या परीक्षेपूर्वीचा शेवटचा महिना गुण वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पालकांनी मुलांना अभ्यासाचे योग्य नियोजन, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि दररोजच्या उजळणीसाठी मदत करावी. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 02 2026, 11:54 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पालकांनी १२ वीतील पाल्याची अशी घ्या तयारी करून, मिळतील डिस्टिंक्शन मार्क्स
Image Credit : Getty

पालकांनी १२ वीतील पाल्याची अशी घ्या तयारी करून, मिळतील डिस्टिंक्शन मार्क्स

बारावीच्या परीक्षेआधीचा शेवटचा महिना हा गुण वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो. या काळात योग्य प्लॅनिंग आणि पालकांचा सपोर्ट विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शनपर्यंत पोहोचवू शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
परीक्षेचा शेवटचा महिना अतिशय महत्वाचा
Image Credit : Asianet News

परीक्षेचा शेवटचा महिना अतिशय महत्वाचा

दररोजचे अभ्यासाचे टाइमटेबल बनवून द्या. कठीण विषयांसाठी जास्त वेळ आणि सोप्या विषयांसाठी रिव्हिजन स्लॉट ठेवा. टाइमटेबल भिंतीवर लावल्यास फॉलो करणे सोपे जाते.

Related Articles

Related image1
Union Budget 2026: बजेटनंतर काय स्वस्त, काय महाग? संपूर्ण सविस्तर यादी पाहा
Related image2
हाय-स्पीड रेल्वेची घोषणा करताच मेट्रोमॅनचे मोठे पाऊल, मलप्पुरममध्ये कार्यालय सुरू
36
मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्या
Image Credit : Getty

मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्या

गेल्या 5–10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्या. त्यामुळे पेपर पॅटर्न, वेळेचे नियोजन आणि महत्त्वाचे टॉपिक स्पष्ट होतात. त्यामुळं आपण मुलांना वेळ लावून प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा.

46
दररोज अभ्यासाची रिव्हिजन करायला सुरुवात करा
Image Credit : Getty

दररोज अभ्यासाची रिव्हिजन करायला सुरुवात करा

दररोज अभ्यासाची रिव्हिजन करायला सुरुवात करा. नवीन अभ्यासापेक्षा या महिन्यात रिव्हिजनला प्राधान्य द्या. दररोज किमान 2 विषयांची उजळणी झाली पाहिजे याची पालकांनी खात्री करावी.

56
घरात शांत अभ्यासाचा वातावरण असुद्या
Image Credit : Getty

घरात शांत अभ्यासाचा वातावरण असुद्या

टीव्ही, मोठा आवाज, सतत पाहुणे यापासून दूर शांत वातावरण तयार करा. अभ्यासासाठी ठरलेली जागा आणि वेळ कायम ठेवा. त्यामुळं अभ्यास चांगला व्हायला मदत मिळते.

66
झोप आणि आहारावर लक्ष ठेवा
Image Credit : Asianet News

झोप आणि आहारावर लक्ष ठेवा

पुरेशी झोप (6–8 तास) आणि हलका, पौष्टिक आहार महत्वाचा आहे. जंक फूड कमी आणि पाणी जास्त यामुळे फोकस चांगला राहतो. आपण आपल्या फोकसवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Renault Bigster 7 Seater: मार्केट गाजवायला येतेय रेनॉची नवीन 7 सीटर SUV; बड्या गाड्यांना देणार टक्कर!
Recommended image2
Instant Rava Appe: तांदूळ-उडीद डाळ भिजवण्याचं टेन्शन विसरा, १० मिनिटांत बनवा मऊ रव्याचे आप्पे
Recommended image3
Mahindra XUV 3XO CNG: महिंद्राची नवीन CNG SUV येतेय; मार्केटमध्ये खळबळ उडणार?
Recommended image4
PhonePe, G Pay की Paytm... लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात माहितीये?
Recommended image5
Before Investing in a Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा
Related Stories
Recommended image1
Union Budget 2026: बजेटनंतर काय स्वस्त, काय महाग? संपूर्ण सविस्तर यादी पाहा
Recommended image2
हाय-स्पीड रेल्वेची घोषणा करताच मेट्रोमॅनचे मोठे पाऊल, मलप्पुरममध्ये कार्यालय सुरू
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved