Marathi

राखीला बहिणीला द्या युनिक गिफ्ट, पाहून म्हणेल खरं की काय!

Marathi

मिनिमल सिल्व्हर कडा

हा कडा बहिणीला रोज घालायला सर्वात चांगला पर्याय आहे. ती हा कडा घालू शकते. याची किंमत ४५०० ते ६००० रुपयांच्या दरम्यान आहे.

Image credits: Instagram
Marathi

ऑक्सिडाइज डिझाईन

आपल्याला जर ट्रेंडिंग डिझाईन आवडत असेल तर हा पर्याय आपल्यासाठी आहे. याची किंमत ६००० ते ८००० रुपयांच्या दरम्यान आहे.

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल पॅटर्न कडा

आपल्याला फ्लोरल पॅटर्न कडा घातल्यावर नक्कीच आवडेल. पण याची किंमत ७५०० ते १०००० रुपयांच्या दरम्यान आहे.

Image credits: Instagram
Marathi

स्टोन वर्क सिल्व्हर कडा

आपल्याला जर ग्लॅमरस गिफ्ट द्यायचं असेल तर स्टोन वर्क सिल्व्हर कडा हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: Instagram
Marathi

ट्विस्टेड सिल्व्हर कडा

आपल्याला युनिक मध्ये डिझाईन हवी असेल तर ट्विस्टेड सिल्व्हर कडा हा पर्याय सर्वात चांगला आहे. यामध्ये आपल्याला युनिक आणि वेगळ्या डिझाईन मिळतील.

Image credits: amazon.in

नाकातल्या बाळीच्या अनेक डिझाइन्स, पाहूनच पडाल प्रेमात

Iphone 17 Pro Max किती Off मिळणार, जाणून घ्या माहिती

पेट्रोल खरं आहे की खोटं, कशी करायची तपासणी?

कानातल्या टॉप्स डिझाईन खास, पाहून जाल हरखून