iPhone 17 Pro Max वर फ्लिपकार्टच्या Freedom Sale मध्ये भरघोस डिस्काउंट
Utility News Aug 08 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:X
Marathi
फ्लिपकार्ट सेलमध्ये फोन स्वस्तात मिळणार
फ्लिपकार्टचा आजपासून फ्रीडम सेल सुरू झाला आहे. या स्पेशल सेलदरम्यान आयफोन 17 प्रो मॅक्स कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Image credits: X
Marathi
प्लस मेंबर्सना खरेदीची पहिली संधी
फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना सेलमध्ये सर्वात आधी सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे स्टॉक संपण्यापूर्वीच त्यांना फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Image credits: X
Marathi
बचत करण्याची संधी
आयफोन 17 प्रो मॅक्सच्या खरेदीवर फ्लिपकार्टवर मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर स्मार्टफोनवर सेलमध्ये 59,400 रुपयांपर्यंत एक्सजेंचवर ऑफ मिळणार आहे.
Image credits: X
Marathi
कोणत्या कार्डवर मिळणार बेस्ट ऑफर?
अॅक्सिस बँक, एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर 8 हजार रुपयांतपर्यंत ऑफ दिला जाणार आहे. याशिवाय इंस्टंट ईएमआयचा लाभही घेता येणार आहे.
Image credits: X
Marathi
फोनमधील फिचर्स
आयफोन 17 प्रो मॅक्सच्या 256GB स्मार्टफोनमध्ये 256GM चा ROM, 18MP फ्रंट कॅमेरा, सिनेमॅटिक डिस्प्ले आणि 4823mAh ची बॅटरी मिळणार आहे.