MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली चांगली बातमी, आता बँक खात्यात किती पगार येणार?

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली चांगली बातमी, आता बँक खात्यात किती पगार येणार?

महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त पगार देण्यासंबंधी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे, जो महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी दिला जातो.

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 11 2026, 11:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली चांगली बातमी, आता बँक खात्यात किती पगार येणार?
Image Credit : Pixabay

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली चांगली बातमी, आता बँक खात्यात किती पगार येणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पगार देण्यात येणार आहे. याबाबत सरकारने एक पत्रक जारी केलं असून त्यामध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सरकारच्या पत्रकात काय म्हटलं?
Image Credit : Pixabay

सरकारच्या पत्रकात काय म्हटलं?

महागाई भात्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकात सरकारने म्हटले की, भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक 1/1(i)/2026-E.I (B), दि. 22/04/2026 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

Related Articles

Related image1
लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद
Related image2
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
35
महागाई भत्ता म्हणजे काय?
Image Credit : Asianet News

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता म्हणजे महागाईचा प्रभाव कमी कारण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रक्कम दिली जाते. 60 टक्के महागाई भत्ता म्हणजे मूळ वेतनाच्या तुलनेत 60 टक्के अतिरिक्त रक्कम जी नोकरदारांना दिली जाते.

45
महागाई वाढली म्हणजे खर्च वाढतो
Image Credit : Pixabay

महागाई वाढली म्हणजे खर्च वाढतो

महागाई वाढली की दररोजचा खर्चही वाढतो. अशा परिस्थितीत सरकार डीए वाढवून कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

55
गेल्या वर्षी किती भत्ता मिळतो?
Image Credit : Pixabay

गेल्या वर्षी किती भत्ता मिळतो?

2021 पासून, त्यात 10 पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, जुलै 2021 मध्ये सर्वात मोठी वाढ 11 टक्क्यांनी दिसून आली होती. तर जानेवारी 2025 आणि जुलै 2025 मध्ये अनुक्रमे 2 टक्के आणि 3 टक्के वाढ झाली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Fitness Apps: कॅलरी मोजण्यापासून ते हेल्दी जेवणापर्यंत, हे 5 ॲप्स तुमचं आयुष्य सोपं करतील
Recommended image2
Astrology: 2026 मधील इंद्र योगामुळे 'या' राशी होणार करोडपती, सुवर्णकाळ सुरू!
Recommended image3
Budget Bikes: मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील या आहेत भारतातील बेस्ट बजेट बाईक्स
Related Stories
Recommended image1
लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद
Recommended image2
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved