MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद

लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता केवळ 1.77 कोटी पात्र महिलांनाच 1500 रुपयांचा मासिक हप्ता मिळणार आहे. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : May 11 2026, 07:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद
Image Credit : Asianet News

लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी पूर्ण झाली असून तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना आता 1500 रुपयांचा मासिक हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
एप्रिलअखेर अंतिम पडताळणी पूर्ण
Image Credit : Asianet News

एप्रिलअखेर अंतिम पडताळणी पूर्ण

सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थी महिलांची ई-केवायसी आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती. अंतिम पडताळणीनंतर अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर अपात्र महिलांची यादी तयार करण्यात आली.

Related Articles

Related image1
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
Related image2
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! २ लाखांपर्यंत कर्जमाफी; पण ‘हे’ काम केल्याशिवाय लाभ मिळणार नाही
36
आता फक्त 1.77 कोटी महिलांनाच लाभ
Image Credit : social media

आता फक्त 1.77 कोटी महिलांनाच लाभ

पूर्वी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या अधिक होती. मात्र नव्या तपासणीनंतर आता फक्त 1 कोटी 77 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. याच महिलांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार आहेत. 

46
कोणत्या महिला ठरल्या अपात्र?
Image Credit : Asianet News

कोणत्या महिला ठरल्या अपात्र?

चारचाकी वाहन असलेले कुटुंब, सरकारी नोकरी, पेन्शनधारक सदस्य किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. काही ठिकाणी नियम न पाळता अर्ज मंजूर झाल्याचेही समोर आले.

56
सरकारचा खर्चही कमी होणार
Image Credit : Asianet News

सरकारचा खर्चही कमी होणार

या पडताळणीनंतर राज्य सरकारचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. आधी या योजनेसाठी दरमहा सुमारे 3600 कोटी रुपयांचा खर्च होत होता. आता अपात्र महिलांना वगळल्यानंतर हा खर्च मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

66
महिलांमध्ये नाराजीचे वातावरण
Image Credit : social media

महिलांमध्ये नाराजीचे वातावरण

अनेक महिलांचे पैसे अचानक बंद होणार असल्याने राज्यभरात नाराजी पसरली आहे. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांना योजना सुरूच राहणार असून त्यांचे हप्ते नियमितपणे खात्यात जमा केले जातील.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका
Recommended image2
Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Recommended image3
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर
Recommended image4
MPSC पेपरफुटीची चौकशी होणार, दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती
Recommended image5
Pune Ambulance Video: धावत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह रुग्ण खाली पडला, व्हिडिओ व्हायरल
Related Stories
Recommended image1
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
Recommended image2
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! २ लाखांपर्यंत कर्जमाफी; पण ‘हे’ काम केल्याशिवाय लाभ मिळणार नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved