MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • गॅस १४ किलोमध्ये नाही मिळणार, आता ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग

गॅस १४ किलोमध्ये नाही मिळणार, आता ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग

वाढत्या गॅस किंमती आणि आयातीतील अडचणींमुळे, गॅस कंपन्या आता १४ किलोऐवजी १० किंवा ७ किलोचे सिलिंडर देण्याचा विचार करत आहेत. या बदलामुळे ग्राहकांच्या आणि वितरकांच्या चिंता वाढल्या असून, बॉटलिंग प्लांटमध्येही बदल करावे लागणार आहेत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 23 2026, 11:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गॅस १४ किलोमध्ये नाही मिळणार, आता ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग
Image Credit : Getty

गॅस १४ किलोमध्ये नाही मिळणार, आता ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग

मार्केटमध्ये गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. यामुळं गॅस कंपन्या आता पूर्ण गॅस सिलिंडर भरून देणार नसून त्या फक्त १० किलो किंवा ७ किलो गॅस देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
एलपीजीपैकी किती आयात केला जातो?
Image Credit : Getty

एलपीजीपैकी किती आयात केला जातो?

एलपीजीएकी ६०% गॅस हा आयात केला जातो. यातील ९० टक्के पुरवठा आखाती देशांमधून केला जातो. भारताचे सहा मोठे टँकर्स अडकून पडले आहेत. गॅसचे वजन आता कमी करण्यात आलं आहे.

Related Articles

Related image1
'तुमची माणुसकी कधीच विसरणार नाही'; इराणकडून भारतीयांचे मनापासून आभार
Related image2
होरमुझची सामुद्रधुनी उघडा, नाहीतर...; ट्रम्प यांचा इराणला 48 तासांचा अल्टिमेटम
35
किती किलो गॅस केला जाणार?
Image Credit : X

किती किलो गॅस केला जाणार?

आता गॅस सिलिंडर हा १० किलो किंवा ७ किलो केला जाणार आहे. सिलिंडरचे नवीन वजनाचे स्टिकर्स लावण्यात आले आहे. सध्या दोन सिलिंडरचे बुकिंगमध्ये ३० दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे.

45
सामान्यांच्या चिंतेंत भर
Image Credit : ChatGPT

सामान्यांच्या चिंतेंत भर

आमच्या घरी १४ किलोचा गॅस आता आपल्याला मिळणार नाही. त्याऐवजी आपल्याला १० किलो आणि ७ किलो या दोन पर्यायाचा गॅस आपल्याला मिळणार आहे.

55
पुन्हा सेट करावे लागणार?
Image Credit : X

पुन्हा सेट करावे लागणार?

एलपीजी पुरवणाऱ्यांच्या मते सिलिंडरचे वजन बदलायचे असल्यास बॉटलिंग प्लांटमध्ये बदल केले जाणार आहे. ग्राहकांना गॅस कमी मिळाल्यास भीती वितरकांना लागून राहिली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
iPhone 18 Pro : लाँचची तारीख ठरली? आयफोनच्या हाय-एंड मॉडेल्सवर लक्ष, कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट ठरणार?
Recommended image2
Fuel Efficient Cars : CNG ची गरज नाही! भारतातल्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 5 पेट्रोल कार
Recommended image3
USA Salary : अमेरिकेत महिन्याला ५ लाख पगार, पण महिन्याचा खर्च भागवून हातात किती उरतात?
Recommended image4
Gold Loan : गोल्ड लोन घेताय? ५ गोष्टी माहिती हव्याच, या चुका अजिबात करू नका
Recommended image5
Luxury Homes : मुंबईत महागड्या घरांची रेकॉर्डब्रेक विक्री, या पॉश भागात सर्वाधिक घर खरेदी
Related Stories
Recommended image1
'तुमची माणुसकी कधीच विसरणार नाही'; इराणकडून भारतीयांचे मनापासून आभार
Recommended image2
होरमुझची सामुद्रधुनी उघडा, नाहीतर...; ट्रम्प यांचा इराणला 48 तासांचा अल्टिमेटम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved