MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • रोज फक्त 15 मिनिटे हे केल्यास स्ट्रोकचा धोका होणार कमी, जाणून घ्या माहिती

रोज फक्त 15 मिनिटे हे केल्यास स्ट्रोकचा धोका होणार कमी, जाणून घ्या माहिती

आजच्या काळात स्ट्रोकचा धोका वाढला आहे, पण जपानमधील लोक एक सोपी पद्धत वापरतात. दररोज १५-२० मिनिटे गरम पाण्यात पाय भिजवल्याने रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 04 2026, 03:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
रोज फक्त 15 मिनिटे हे केल्यास स्ट्रोकचा धोका होणार कमी, जाणून घ्या माहिती
Image Credit : Getty

रोज फक्त 15 मिनिटे हे केल्यास स्ट्रोकचा धोका होणार कमी, जाणून घ्या माहिती

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे गंभीर आजार सामान्य आहेत. परंतु जपानमध्ये काही लोक त्यांच्या आयुष्यात एक साधी पद्धत अवलंबतात ती 15–20 मिनिटे रोज केल्यामुळं स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत होते.

27
स्ट्रोक येतो म्हणजे नेमकं काय होतं?
Image Credit : Getty

स्ट्रोक येतो म्हणजे नेमकं काय होतं?

माणसाला स्ट्रोक येतो म्हणजे नेमकं काय होत त्याबद्दल आपण समजून घेऊयात. स्ट्रोक म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा अचानक थांबणे किंवा कमी होणे. यामुळे मेंदूचे काही भाग काम करणे बंद करतात आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.

Related Articles

Related image1
Digital Addiction Horror : धक्कादायक! 3 अल्पवयीन बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारुन संपवले आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
Related image2
वकील बनून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार, बंगालमधील SIR घोटाळा उघड करणार
37
जपानी लोकांच्या आरोग्याचे रहस्य
Image Credit : Getty

जपानी लोकांच्या आरोग्याचे रहस्य

जपानमध्ये लोक दररोज एक साधी पण प्रभावी सवय ठेवतात. पायांना गरम पाण्यात 15–20 मिनिटे भिजवणे, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

47
फक्त 15 मिनिटे का?
Image Credit : Getty

फक्त 15 मिनिटे का?

जपानमध्ये लोक दररोज एक साधी पण प्रभावी सवय ठेवतात: पायांना गरम पाण्यात 15–20 मिनिटे भिजवणे, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

57
फक्त 15 मिनिटे का?
Image Credit : Getty

फक्त 15 मिनिटे का?

रम पाण्यात पाय भिजवल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आरामात खुल्या राहतात, यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयावर ताण कमी होतो आणि स्ट्रोकचा धोका घटतो.

67
वृद्ध लोकांसाठी फायदे
Image Credit : Getty

वृद्ध लोकांसाठी फायदे

विशेषतः 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते. कारण वय वाढल्यावर रक्ताभिसरण आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे अधिक महत्वाचे असते.

77
तणाव आणि झोपेवर सकारात्मक परिणाम
Image Credit : Getty

तणाव आणि झोपेवर सकारात्मक परिणाम

बेसुमार पाण्यात पाय भिजविल्यावर स्नायूंना आराम मिळतो, मानसिक तणाव कमी होतो आणि अचूक झोप सुध्दा येऊ शकते. काहीजण एप्सम मीठ (Epsom salt) मिसळून हे अजून प्रभावी करतात.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मुंबईकरांना दिलासा! आता मध्य रेल्वेची लोकल 'ऑन टाईम' धावणार; रेल्वे प्रशासनाचा 'हा' मोठा मास्टरप्लॅन
Recommended image2
आजच ओरिजिनल कुंदन पायल करा खरेदी, सुनबाई होईल खुश
Recommended image3
बार्बी लूक हेअरस्टाईल: घरीच मिळवा अप्सरा लूक, निवडा 7 बार्बी हेअरस्टाईल
Recommended image4
डस्टरनंतर ७-सीटर बोरियल आणि मिनी रेनॉ डस्टर भारतात येणार! रेनॉ करणार धमाका
Related Stories
Recommended image1
Digital Addiction Horror : धक्कादायक! 3 अल्पवयीन बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारुन संपवले आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
Recommended image2
वकील बनून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार, बंगालमधील SIR घोटाळा उघड करणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved