MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • डाएटमध्ये मुरमुरे खाल्यावर वजन होतं कमी, काय आहे कारण?

डाएटमध्ये मुरमुरे खाल्यावर वजन होतं कमी, काय आहे कारण?

मुरमुरे कमी कॅलरीचे असले तरी, चिवडा बनवताना त्यात तेल आणि इतर पदार्थ घातल्यास कॅलरी वाढतात. वजन कमी करण्यासाठी, जंक फूडऐवजी कमी तेलाचा हेल्दी चिवडा खाणे फायदेशीर ठरते. मात्र, 'हलका आहे' म्हणून जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 03 2026, 02:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
डाएटमध्ये मुरमुरे खाल्यावर वजन होतं कमी, काय आहे कारण?
Image Credit : Freepik

डाएटमध्ये मुरमुरे खाल्यावर वजन होतं कमी, काय आहे कारण?

फक्त मुरमुरे खाल्ल्यास लवकर भूक लागते. त्यात चणे, शेंगदाणे, मूग डाळ घातल्यास संतुलित स्नॅक होतो. संध्याकाळी भूक लागल्यावर किंवा वर्कआउटनंतर हलका स्नॅक म्हणून खाणं योग्य. रात्री उशिरा टाळा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
डाएटमध्ये मुरमुरे का खायला हवेत?
Image Credit : Freepik

डाएटमध्ये मुरमुरे का खायला हवेत?

वजन कमी करताना हलका आणि कमी कॅलरीचा स्नॅक शोधला जातो. मुरमुरे हा असा पर्याय मानला जातो. पण चिवडा बनवल्यावर त्याची चव बदलून जाते.

Related Articles

Related image1
CNG गाडीत पेट्रोल टाकल्यावर ऍव्हरेज मिळतं का, जाणून घ्या महत्वाची माहिती
Related image2
महिंद्राची 'सिक्रेट' कार रस्त्यावर स्पॉट! फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, 'हे तर चालते-फिरते विमान'!
38
मुरमुऱ्यांची पोषणमूल्ये
Image Credit : Freepik

मुरमुऱ्यांची पोषणमूल्ये

मुरमुरे कमी कॅलरीचे, कमी फॅटचे आणि सहज पचणारे असतात. कार्बोहायड्रेट जास्त असतं, पण तेल नसल्यास ते हलके पडतात.

48
पोट भरल्यासारखं का वाटतं?
Image Credit : Freepik

पोट भरल्यासारखं का वाटतं?

मुरमुऱ्यांच व्हॉल्यूम जास्त असतं. म्हणजे कमी कॅलरीत जास्त प्रमाण मिळतं. त्यामुळे भूक तात्पुरती कमी होते.

58
चिवडा बनवताना कॅलरी वाढतात
Image Credit : Freepik

चिवडा बनवताना कॅलरी वाढतात

चिवड्यात तेल, शेंगदाणे, खोबरे, साखर, पोहे, बटाटा काप टाकले तर कॅलरी झपाट्याने वाढतात. हा मग डाएट स्नॅक राहत नाही.

68
हेल्दी चिवडा कसा बनवावा?
Image Credit : Freepik

हेल्दी चिवडा कसा बनवावा?

कमी तेलात फोडणी + कढीपत्ता + हळद + थोडे भाजलेले शेंगदाणे + मुरमुरे = हलका आणि हेल्दी चिवडा.

78
वजन कमी होण्यासाठी कधी उपयोगी?
Image Credit : Freepik

वजन कमी होण्यासाठी कधी उपयोगी?

जेव्हा तुम्ही जंक फूड, बिस्किट, नमकीन ऐवजी मुरमुऱ्याचा कमी तेलाचा चिवडा खाता, तेव्हा तो वजन नियंत्रणात मदत करतो.

88
कोणती चूक टाळावी?
Image Credit : Freepik

कोणती चूक टाळावी?

“हलका आहे” म्हणून वारंवार खाणं टाळा. सतत खाल्ल्यास एकूण कॅलरी वाढतात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
1 Gram Gold: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळवा रिच लूक, पाहा 7 फॅन्सी गोल्ड रिंग डिझाइन्स
Recommended image2
Gujarati Sarees: बंधनी ते पटोला, नववधूसाठी खास 6 प्रकारच्या गुजराती साड्या
Recommended image3
Baby Earrings: लहान मुलींसाठी कानातले टॉप्स, डोहाळे जेवणात गिफ्ट देण्यासाठी 6 सुंदर डिझाइन्स
Recommended image4
Petrol Saving: पेट्रोल महाग झालंय?, या १० ट्रिक्स वापरून वाचवा हजारो रुपये
Recommended image5
Islamic Names: तुमच्या मुलीसाठी कुराणातील 30+ सुंदर आणि अर्थपूर्ण नावं
Related Stories
Recommended image1
CNG गाडीत पेट्रोल टाकल्यावर ऍव्हरेज मिळतं का, जाणून घ्या महत्वाची माहिती
Recommended image2
महिंद्राची 'सिक्रेट' कार रस्त्यावर स्पॉट! फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, 'हे तर चालते-फिरते विमान'!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved