MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Cooking Tips: घरात तळण झाल्यानंतर तेल फेकून देता? तर थांबा, असा करा पुनर्वापर...

Cooking Tips: घरात तळण झाल्यानंतर तेल फेकून देता? तर थांबा, असा करा पुनर्वापर...

Cooking Tips:  डीप फ्राय केल्यानंतर उरलेलं तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणं अनेकांना आवडत नाही. त्यामुळे ते तेल फेकून दिलं जातं. पण, हे तेल फेकून न देता अनेक प्रकारे वापरता येतं. त्याचा योग्य वापर कसा करायचा? चला जाणून घेऊयात 

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jan 29 2026, 06:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
डीप फ्राय तेल
Image Credit : Getty

डीप फ्राय तेल

तेलात डीप फ्राय केलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात. हे सर्वांनाच माहीत आहे. पण रोज नाही तरी अधूनमधून, आठवड्यातून एकदा किंवा सणासुदीच्या दिवशी घरात पुऱ्या, वडे, भजी असे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ तळल्यानंतर उरलेलं तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणं अनेकांना आवडत नाही. तसं करणं आरोग्यासाठीही चांगलं नाही. त्यामुळे ते तेल फेकून दिलं जातं. पण, आता डीप फ्राय केल्यानंतर उरलेलं तेल फेकून देऊ नका. कारण, ते तेल अनेक प्रकारे वापरता येतं. ते कसं ते जाणून घेऊया...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
घरात कीटक येणार नाहीत..
Image Credit : Getty

घरात कीटक येणार नाहीत..

पुऱ्या, भजी तळल्यानंतर तेलाच्या तळाशी खर साचतो. म्हणजेच, तळलेल्या पदार्थांचे काही कण तेलाच्या तळाशी जमा होतात. त्यामुळे बरेच लोक हे तेल पुन्हा वापरायला टाळतात. पण, हे तेल तुम्ही घरातून कीटकांना दूर ठेवण्यासाठी वापरू शकता. तेल गाळून दुसऱ्या भांड्यात घ्या. नंतर त्यात लवंगा आणि लिंबाचे तुकडे टाका. त्यात दिव्याची वात टाकून तो दिवा लावा. असं केल्याने घरात डास आणि कीटक येत नाहीत.

Related Articles

Related image1
Best Oil For Cooking: कोणत्या पदार्थासाठी कोणते तेल वापरावे? चव वाढवण्याचा सोपा फॉर्म्युला
Related image2
Paper Carry Bags पासून करा कमाल!, ट्राय करा हे 5 Reuse Idea!
33
लोखंडी वस्तू स्वच्छ करता येतात..
Image Credit : freepik

लोखंडी वस्तू स्वच्छ करता येतात..

घरातील लोखंडी वस्तू जास्त काळ टिकाव्यात यासाठीही आपण हे तेल वापरू शकतो. तेल गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर लोखंडी वस्तूंवर स्प्रे करून ब्रशने घासा. त्यानंतर एका जुन्या कापडाने पुसून घ्या, त्या वस्तू पुन्हा नव्यासारख्या दिसतील.

झाडांना किडीपासून दूर ठेवण्याचे मार्ग

झाडांवरील कीड घालवण्यासाठी तुम्ही उरलेलं तेल वापरू शकता. तेल एका प्लास्टिकच्या डब्यात ओतून झाडांजवळ ठेवा. त्याच्या वासाने कीटक झाडांपासून दूर राहतील. यासोबतच, तुम्ही तेलात लवंग आणि कापूर मिसळून ज्या ठिकाणी कीटक आहेत तिथे स्प्रे करू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
Best Oil For Cooking: कोणत्या पदार्थासाठी कोणते तेल वापरावे? चव वाढवण्याचा सोपा फॉर्म्युला
Recommended image2
Paper Carry Bags पासून करा कमाल!, ट्राय करा हे 5 Reuse Idea!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved