MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • फक्त सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवायचंय? Jio, Airtel, Vi चे हे प्लॅन्स आहेत स्वस्त आणि परफेक्ट!

फक्त सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवायचंय? Jio, Airtel, Vi चे हे प्लॅन्स आहेत स्वस्त आणि परफेक्ट!

Best Sim Active plans jio airtel VI: Jio, Airtel, Vodafone Idea (Vi) यांनी सेकंडरी सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी खास प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्समध्ये डेटा नसतो, पण अनलिमिटेड कॉलिंग, SMS सह दीर्घकालीन वैधता मिळते, ज्यामुळे कमी खर्चात नंबर चालू राहतो.

1 Min read
Rameshwar Gavhane
Published : Sep 22 2025, 07:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सेकंडरी SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी Jio, Airtel, Vi चे स्वस्त प्लॅन्स
Image Credit : Social Media

सेकंडरी SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी Jio, Airtel, Vi चे स्वस्त प्लॅन्स

मुंबई: आजकाल बहुतेकजण ड्युअल सिम स्मार्टफोन वापरत असतात. यातील एक नंबर मुख्य वापरासाठी असतो, तर दुसरा केवळ कॉल रिसीव्ह करणे किंवा SMS साठी असतो. अशा वेळी त्या सेकंडरी सिमसाठी महागडे प्लॅन्स घेणे काहीसे अनावश्यक खर्चाचे कारण ठरू शकते.

याच गोष्टीचा विचार करून, Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) सारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी अशा युजर्ससाठी परवडणारे आणि दीर्घकालीन प्लॅन्स सादर केले आहेत, जे तुमचे सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी योग्य आहेत. 

25
Jio चे किफायतशीर प्लॅन्स
Image Credit : ANI

Jio चे किफायतशीर प्लॅन्स

₹448 प्लॅन:

व्हॅलिडिटी: 84 दिवस

फायदे: अनलिमिटेड कॉलिंग + 1000 SMS

डेटा: समाविष्ट नाही

कुणासाठी योग्य? सेकंडरी नंबर अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त

₹1748 प्लॅन:

व्हॅलिडिटी: 336 दिवस

फायदे: फक्त कॉलिंग आणि SMS

डेटा: नाही

लांब कालावधीसाठी सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवायचे असेल, तर सर्वोत्तम पर्याय

Related Articles

Related image1
iPhone 16 Pro वर बंपर डिस्काऊंट, प्रियजनांना अविस्मरणीय भेट देण्याची जबरदस्त संधी!
Related image2
Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: ई-केवायसी करायला गेलात, पण OTP काही केल्या आला नाही? जाणून घ्या नेमकी अडचण!
35
Airtel चा स्वस्त आणि विश्वसनीय पर्याय
Image Credit : Gemini

Airtel चा स्वस्त आणि विश्वसनीय पर्याय

₹469 प्लॅन:

व्हॅलिडिटी: 84 दिवस

फायदे: अनलिमिटेड कॉलिंग + 900 SMS

डेटा: नाही

कुणासाठी योग्य? ज्यांना डेटा वापरायचा नाही, पण नंबर चालू ठेवायचा आहे त्यांच्यासाठी आदर्श 

45
Vodafone Idea (Vi) चा पर्याय
Image Credit : Asianet News

Vodafone Idea (Vi) चा पर्याय

₹470 प्लॅन:

व्हॅलिडिटी: 84 दिवस

फायदे: अनलिमिटेड कॉलिंग + 900 SMS

डेटा: समाविष्ट नाही

विशेषता: Jio आणि Airtel प्रमाणेच विश्वासार्ह, सेकंडरी सिमसाठी योग्य 

55
कोणता प्लॅन घ्यावा?
Image Credit : our own

कोणता प्लॅन घ्यावा?

जर तुमचा सेकंडरी सिम फक्त अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यापुरता वापरला जात असेल, आणि तुम्हाला डेटा वापरण्याची गरज नसेल, तर हे Jio, Airtel आणि Vi चे स्वस्त प्लॅन्स तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतात. कमी खर्चात, मोठी वैधता आणि मूलभूत सेवा मिळवण्याचा उत्तम पर्याय! 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
टाटा कंपनीच्या सर्वात सुरक्षित ५ गाड्या कोणत्या आहेत, माहिती घ्या जाणून
Recommended image2
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो
Recommended image3
Financial Planning : महिलांनी चुकूनही घेऊ नका या ३ प्रकारचे कर्ज, वाचा कारण
Recommended image4
नोव्हेंबर महिन्यात या कंपनीचं भाग्य उजळलं, गाड्यांच्या विक्रीचा आकडा ऐकून पाठीला येईल बाक
Recommended image5
SUV खरेदी करण्याची मोठी संधी, वर्षाअखेरीस मिळतेय तब्बल 3 लाखांहून अधिक सूट
Related Stories
Recommended image1
iPhone 16 Pro वर बंपर डिस्काऊंट, प्रियजनांना अविस्मरणीय भेट देण्याची जबरदस्त संधी!
Recommended image2
Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: ई-केवायसी करायला गेलात, पण OTP काही केल्या आला नाही? जाणून घ्या नेमकी अडचण!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved