MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • बँकेची कामं खोळंबणार? उद्यापासून सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे राहणार बंद; 'ही' यादी तपासूनच घराबाहेर पडा!

बँकेची कामं खोळंबणार? उद्यापासून सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे राहणार बंद; 'ही' यादी तपासूनच घराबाहेर पडा!

Bank Holidays March 2026: होळी आणि विकेंडमुळे उद्यापासून बँका सलग ५ दिवस बंद राहू शकतात, ज्यामुळे एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा भासू शकतो. बँकेच्या शाखा बंद असल्या तरी, UPI आणि नेट बँकिंगसारखे डिजिटल व्यवहार सुरू राहतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 27 2026, 04:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बँकेची कामं खोळंबणार? उद्यापासून सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे राहणार बंद
Image Credit : Getty

बँकेची कामं खोळंबणार? उद्यापासून सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे राहणार बंद

मुंबई : जर तुमची बँकेची काही महत्त्वाची कामं, जसे की चेक क्लिअरन्स, लोन डॉक्युमेंटेशन किंवा केवायसी (KYC) प्रलंबित असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 'होळी' आणि 'विकेंड'च्या सुट्ट्यांच्या मेळामुळे उद्यापासून देशातील बहुतांश बँका सलग ५ दिवस बंद राहू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मार्च महिन्यातील सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सुट्ट्यांचे नेमके गणित काय?
Image Credit : Getty

सुट्ट्यांचे नेमके गणित काय?

बँकांच्या सुट्ट्यांची मालिका शनिवारपासून सुरू होत असून ती सलग ५ दिवस चालणार आहे. जाणून घ्या सुट्ट्यांचे वेळापत्रक

तारीख सुट्टीचे कारण स्थिती

२८ फेब्रुवारी चौथा शनिवार बँका बंद

१ मार्च रविवार (साप्ताहिक सुट्टी) बँका बंद

२ मार्च होलिका दहन काही राज्यांत बँका बंद

३ मार्च धुलिवंदन / डोल जत्रा मुंबई, दिल्ली, कोलकातासह मोठ्या शहरांत सुट्टी

४ मार्च होळी (मुख्य सण) देशातील बहुतांश भागात कामकाज बंद 

Related Articles

Related image1
पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! फक्त ४० मिनिटांत गाठता येणार कर्जत; पाहा कधी सुरू होणार नवी लोकल?
Related image2
सावधान! तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूचे 'हे' रस्ते ३ दिवस बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय
35
ATM मध्ये भासणार 'कॅश'चा तुटवडा?
Image Credit : google

ATM मध्ये भासणार 'कॅश'चा तुटवडा?

सलग ५ दिवस बँका बंद राहणार असल्याने एटीएम (ATM) मधील रोकड संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सणासुदीच्या काळात पैशांची गरज वाढते, त्यामुळे ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आजच आवश्यक तितकी नकद रक्कम (Cash) काढून ठेवणे सोयीचे ठरेल. 

45
डिजिटल व्यवहार राहतील सुरू
Image Credit : our own

डिजिटल व्यवहार राहतील सुरू

बँकेच्या शाखा बंद असल्या तरी, घाबरण्याचे कारण नाही. खालील सेवा २४ तास सुरू असतील.

UPI सेवा: फोन पे, गूगल पे आणि पेटीएमद्वारे व्यवहार सुरू राहतील.

नेट बँकिंग/मोबाईल बँकिंग: फंड ट्रान्सफरसाठी तुम्ही या पर्यायांचा वापर करू शकता.

चेक क्लिअरन्स: मात्र, प्रत्यक्ष बँकेत जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी आणि चेक क्लिअरन्ससाठी तुम्हाला ५ मार्चची प्रतीक्षा करावी लागेल. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

बँकांच्या सुट्ट्या या स्थानिक सण आणि राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा बँकेच्या अधिकृत ॲपवर सुट्ट्यांची खात्री करून घ्या.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(28.2 ov)65/4
Day 4 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Coal Shortage : भारत अंधारात बुडणार? 96 औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा
Recommended image2
Rich People Investments : श्रीमंत लोक पैसे कसे वाढवतात? जाणून घ्या ५ भन्नाट मार्ग!
Recommended image3
ChatGPT Retirement Planning : पगार 70 हजार, वयाच्या 42व्या वर्षी निवृत्तीचं स्वप्न; ५ कोटींसाठी ChatGPT चं गणित काय?
Recommended image4
Jio IPO : जिओचा आयपीओ अवघ्या १०० मिनिटांत फुल्ल, गुंतवणूकदारांच्या उड्या; जाणून घ्या सविस्तर
Recommended image5
SBI Data Breach : एसबीआय ग्राहकांना मोठा धक्का! डार्क वेबवर 3898 जणांचा डेटा लीक
Related Stories
Recommended image1
पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! फक्त ४० मिनिटांत गाठता येणार कर्जत; पाहा कधी सुरू होणार नवी लोकल?
Recommended image2
सावधान! तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूचे 'हे' रस्ते ३ दिवस बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved