Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी रोज खावेत हे 5 पदार्थ, अनेकांना वाचून होईल आश्चर्य
Glowing Skin : आजकाल त्वचेचं सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेण्याला खूप महत्त्व दिलं जातं. पण फक्त बाहेरून काळजी घेऊन उपयोग नाही. चांगली त्वचा मिळवण्यासाठी चांगला आहार घेणंही गरजेचं आहे. चमकदार त्वचेसाठी हे पदार्थ नक्की खा.
15

Image Credit : Getty
बीट
रोज सकाळी बीटाचा रस प्यायल्याने तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण यासोबतच जास्त मीठ आणि साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Getty
सुके अंजीर
रात्रभर सुके अंजीर पाण्यात भिजवून सकाळी उठल्याबरोबर खा. यामुळे त्वचेचं सौंदर्य सुधारण्यास मदत होते.
35
Image Credit : Getty
पिस्ता
रोज पिस्ता खाल्ल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.
45
Image Credit : Getty
डाळिंब
डाळिंब हे अनेक आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण फळ आहे. रोज डाळिंब खाल्ल्याने चमकदार त्वचा मिळण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
55
Image Credit : gemini
फुटाणे
फुटाण्यांमध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असते. यामुळे आतड्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

