मनू भाकर, डी. गुकेशसह ४ जणांना मिळणार 'खेलरत्न'; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली असून, मनु भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ३० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळणार आहे.