चेंबूरमधील सुमननगर येथे मेट्रोचा पिलर कोसळल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
Mumbai : मुंबईतील चेंबूर येथे मेट्रोचा पिलर एका स्थानिक सोसायटीवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना सुमननगर येथील असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी क्रॉंक्रिट स्लॅबला आधार देणारा स्टीलचा पिंजरा सुमन नगरमधील एका रहिवाशी सोसायटीवर पडला गेला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

सायन ट्रॉम्बे रोडच्या दिशने जाणाऱ्या मार्गावर सदर घडना घडली आहे. असे सांगितले जात आहे की, 20 फूट उंच खंबाच्या मदतीने स्टीलचा पिंजरा उभा करण्यात आला होता, जो रहिवाशी इमारतीच्या अत्यंत जवळ होता. या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी न झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
Scroll to load tweet…
आणखी वाचा :
