- Home
- Mumbai
- Republic Day 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी केले ध्वजवंदन PHOTOS
Republic Day 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी केले ध्वजवंदन PHOTOS
- FB
- TW
- Linkdin
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली.
देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
तसेच “भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून यामध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल”, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून ध्वजवंदन केले.
यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक… pic.twitter.com/0O1KUzw73c— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2024
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वर्षा या निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले.
देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून त्यात सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल असा विश्वास यावेळी… pic.twitter.com/eMBOktCB4R— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2024
WATCH VIDEO : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
राज्यातील जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...#प्रजासत्ताक_दिन #RepublicDay #RepublicDay2024 pic.twitter.com/NAYXlrMmJV
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2024
आणखी वाचा
Padma Awards 2024 : पद्म पुरस्कारांची घोषणा, समाजासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या नायकांचा गौरव
Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम