Ravindra Chavan New BJP Maharashtra President : रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली असून, फडणवीसांनी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा’स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा’ रस्त्यासह जवजवळ साडेसात किलोमीटर लांबीचा नवा समुद्री पदपथ तयार केला जात आहे. हा पदपथ जुलै महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. ठिकठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय ठाणे, नवी मुंबईत मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
Ravindra Chavan : भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड केली आहे. १ जुलै रोजी वरळी डोम येथे होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यात ते औपचारिकपणे पदभार स्वीकारतील. कार्यकर्त्यांमधून त्यांना एकमुखी पाठिंबा मिळाला आहे.
आई-वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे एकटे पडले होते. यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक प्रकृती पूर्णपणे ढासळली होती, आणि ते फक्त ऑनलाइन पद्धतीने जेवण मागवून जगत होते.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी विषयाबाबतचे अध्यादेश मागे घेतले. या निर्णयामागे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा दबाव होता का, यावरून फडणवीसांनी उपरोधिक शैलीत उत्तर दिले.
Msrtc Discount Offer 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) १ जुलै २०२५ पासून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५% सवलत देणार आहे.
विवानने वयाच्या आठव्या वर्षापासून एलॉन मस्क यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो त्यांच्या आयुष्याचा, उद्दिष्टांचा आणि परिवर्तनशील विचारशक्तीचा अभ्यास करत आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकल्याने त्याचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. अशा घटना नेहमीच घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता भवगान भरोसे असल्याचे सांगितले जात आहे.
Uddhav Thackeray : मराठी भाषेच्या सक्तीविरोधात जनतेच्या एकतेमुळे सरकारने वादग्रस्त जीआर रद्द केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजीचा मोर्चा जल्लोष मोर्चा म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
mumbai