मुंबईच्या मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील ऐतिहासिक कर्नाक ब्रिजचे नामकरण आता ‘सिंदूर पुल’ म्हणून करण्यात आले आहे. तर 10 जुलै 2025 रोजी या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
Raj Thackeray : मिरा-भाईंदरमधील मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कुणीही मीडियाशी संवाद साधू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत
शिक्षण विभागाने यावर आता स्पष्ट भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पाळेकर यांनी अधिकृत आदेश काढत स्पष्ट केले आहे की ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
MNS Leader Son : मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेने मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा नशेत धिंगाणा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुण राजश्रीला शिवीगाळ आणि धमक्या देताना दिसत आहे.
शिवसेने नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर पहलगाम हल्ल्याची तुलना राज्यातील हिंसाचाराच्या घटनांसोबत केल्याने सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय केंद्रातील कामावरही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. सिद्दीकी यांच्या मोबाइल नंबरचा वापर दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
Girish Mahajan Big Claim About Shiv Sena UBT : भाजप नेते गिरीश महाजन यांनी दावा केला आहे की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
MNS Bala Nandgaonkar : वरळी डोममध्ये झालेल्या मराठी विजय मेळाव्यात २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. दोघांनीही एकत्र राहण्याचा संकेत दिला, ज्यामुळे मराठी जनतेत उत्साहाला उधाण आले.
गोवंडीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राला कोल्ड्रिंकमध्ये उंदीर मारण्याचे औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्र आपल्याशी बोलत नसल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली.
Sushil Kedia Office Vandalise : ‘मी मराठी शिकणार नाही’ असे विधान केल्यानंतर सुशील केडिया यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यानंतर केडियांनी माफी मागितली असली तरी वाद वाढण्याची शक्यता आहे.
mumbai