मुंबई - कॅटरीना कैफ हे नाव आज बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि मेहनतीने ती आज एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे. मात्र कॅटरीना कैफच्या आयुष्यातील काही बाबी अशा आहेत ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांना फारशा माहीत नाहीत.
कोकण किनारपट्टीवर १५ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. १६ जुलै रोजी पावसाचा जोर कमी झाला असून, ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर या मुलाखतीचा छोटासा टीझर शेअर केला असून, त्यात उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत: "आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत."
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. किरण ही अजूनही जिवंत असून कराड येथे एका व्यक्तीसोबत सापडली आहे, आणि या व्यक्तीबाबत तिचा प्रियकर असल्याचा संशय आहे.
गेल्या आठवड्यापासून टेस्लाच्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील इंडिया अकाऊंटवर "Coming Soon" अशी उत्सुकता वाढवणारी पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आज टेस्लाच्या शोरूमच्या उद्घटनानंतर ही प्रतीक्षा संपली आहे.
पुणे - पुण्यातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, या जलदगती गाड्या शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद, आणि बेलगाव (बेलगावी) या प्रमुख शहरांना जोडतील. या सेवांमुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. जाणून घ्या थांबे…
15Th July 2025 Updates : जाणून घ्या आज मंगळवारचे राशिभविष्य. अंकशास्त्राप्रमाणे तुमचा अंक काय सांगतो तेही माहिती करुन घ्या. निना गुप्ता यांनी इंटिमेसीबद्दल काही माहिती दिली आहे. काय म्हणतात त्या ते वाचा. तसेच मोबाईलवर रिल्स किंवा व्हिडिओ बघितल्यावर लहान मुलांसह इतरांवर काय परिणाम होतता ते जाणून घ्या.
Mumbai Airport Plane Accident : मुंबई विमानतळावर अकासा एअरलाइन्सच्या विमानाला मालवाहू ट्रक घासला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमान आणि ट्रकचे नुकसान झाले. प्रवाशांना पर्यायी विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.
मुंबई : मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरीही मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. याशिवाय वातावरणात उच्च आर्द्रता राहिल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे शरद पवारांनी या पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच एक निष्ठावंत, अनुभवसंपन्न चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे पक्षातील जुनी निष्ठावंत गटबांधणी जपण्यासह नव्या पिढीला दिशा देण्याचे काम शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवल्याचे सांगितले जात आहे.
mumbai