मुंबईतील शिवाजी पार्कचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहेत. या संदर्भात महापालिकेने लाल माती आणि गवत लागवड करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
मुंबईत सोन्याचे दर लाखोंच्या पार गेले आहेत. अशातच आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासह यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
मुंबई - भारताच्या स्वातंत्र्य दिनाला अपघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खासगी प्रतिष्ठाने, सोसायटी येथे भाषणांची तयारी सुरु झाली आहे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, निवडक ५ भाषणे.. जाणून घ्या…
मुंबई लोकलच्या माध्यमातून दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. अशातच लोकल पडून किंवा लोकलचा ट्रॅक ओलांडून जात असताना अपघात घडल्याच्या घटनाही घडतात. पण रेल्वे प्रवासात मृत्यू झालेल्यांना अद्याप रेल्वेकडून नुकसान भरपाईसाठी वाट पहावी लागतेय.
राज ठाकरे यांनी गुलाबफुलांचा गुच्छ देत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली. मग दोघेही थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या आसनासमोर नतमस्तक झाले.
मुंबई : यंदा पहिला श्रावण सोमवार 28 जुलै २०२५ रोजी येत आहे. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात आणि संपूर्ण दिवस सात्विक व्रताचे पालन करतात. अशावेळी उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खाणे योग्य आहे आणि कोणते टाळावे, याबद्दल जाणून घेणे गरजेचे ठरते.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री'वर भेट दिली. या भेटीतील फोटो आणि कॅप्शनमधील शब्दप्रयोगांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यातील गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही वादग्रस्त मंत्र्यांना हकालपट्टी मिळू शकते, तर नवीन चेहरे मंत्रिमंडळात येऊ शकतात.
मनसेकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला मराठीत फलक आणि मेन्यू कार्ड हवेत असा इशारा दिला आहे. याशिवाय गुजराती भाषेतील पाट्या काढून टाकत त्या बदलण्यासही सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशातच पुढील 24 तासही धोक्याचे असून हवामान खात्याने काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या आजचे हवामान खात्याचे ताजे अपडेट्स
mumbai