मुंबई - स्वातंत्र्यदिनानिमित्त ५ स्वतंत्र भाषणे दिली आहेत. ही भाषणे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, नागरिकांसाठी आणि देशप्रेम वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
मुंबई, ठाणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, मात्र जोरदार पावसाचा इशारा नाही. कोकणात पावसाचे प्रमाण कमी झाले असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सध्या कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
मुंबई - तुम्हालाही वाटतं का की यावर्षी २ ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण लागणार आहे? जर हो, तर आता त्यामागील सत्य जाणून घ्या. सोशल मीडियावर ही माहिती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होती, ज्यावर NASA ने स्वतः उत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २० वा हप्ता आज २ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० थेट हस्तांतरित केले.
मुंबई : महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये सन्मान निधी म्हणून दिला जातो. परंतु, जुलै महिना संपला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पण आता मंत्री अदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केली आहे.
३ ऑगस्ट २०२५ रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉकमुळे लोकल सेवा प्रभावित होणार आहे. प्रवाशांना वेळेआधी प्रवासात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ब्लॉकची वेळ व तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.
मुंबईत स्वयंपाक करणाऱ्या महिला महिन्याला लाखो रुपये कमावतात अशी एका वकिलाची पोस्ट व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे त्या फक्त अर्धा तास काम करून १८,००० रुपये पगार घेतात, असे समोर आले आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे एका परदेशी महिला पर्यटकाला सेल्फीसाठी त्रास देण्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आज शुक्रवारी अनिल अंबानी यांना लाचखोरी आणि कर्ज घोटाळ्याच्या चौकशीअंती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ५ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.
मुंबई - आजचे तुमचे राशिभविष्य जाणून घ्या. हे राशिभविष्य १ ऑगस्ट शुक्रवारसाठीचे आहे. आज तुमच्या राशित काय लिहिले आहे ते जाणून घ्या. त्याप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या दिवसाचे नियोजन करा.
mumbai