Maharashtra Election 2024: मनसेशिवाय सत्ता स्थापन होणार नाही : अमित ठाकरेमाहीम विधानसभा मतदारसंघात मनसे, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात तिरंगी लढत आहे. अमित ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा केला आहे.