"घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब, अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात" असे पवार म्हणाले.
मालाड येथे काही दिवसांपूर्वी आईस्क्रिम कोनमध्ये मानवी बोट आढळले होते. त्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Budget Session Update : अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती या उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. लंडनमधल्या पंचताराकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेती केव्हाही बरी आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर टीका करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Cabinet Meeting Decisions : बैठकीत विधवा महिलांना दिलासा देण्यासह मंत्रिमंडळाकडून सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचे कमळ हाती घेतलेल्या सूर्यकांता पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तिच्या मोबाईल फोनवर मेसेजिंग ॲप डाऊनलोड न करण्यास सांगितल्यामुळे आत्महत्या करण्यात आली.
मुंबईत पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते.