Mumbai : दादरमध्ये अन्नावाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांच्या श्रद्धांजलीसाठी आयोजित धर्मसभेत जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी ‘शांती दूत जनकल्याण पार्टी’ची घोषणा केली.
OBC Morcha Nagpur : मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी आज शुक्रवारी नागपुरात विशाल रॅली आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
PM Kisan 21st Installment : पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दिवाळीपूर्वी पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण अनेक शेतकरी अजूनही काही गोष्टींबद्दल गोंधळलेले आहेत. या लेखात जाणून घ्या 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरे...
Maharashtra Weather Alert: राज्यात ऑक्टोबर हीट वाढताना हवामान विभागाने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला. मुंबईत ढगाळ वातावरण राहील तर उर्वरित महाराष्ट्रात उष्णता कायम राहणार असून मान्सून परतीच्या मार्गावरय.
first underground metro: पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो, अॅक्वा लाईन (लाईन 3), आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने (BMC) अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ४२६ परवडणाऱ्या घरांची लॉटरी जाहीर केली आहे. भांडुप, गोरेगाव, भायखळा अशा विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, दिवाळीनंतर सोडत काढली जाईल.
MHADA Lottery 2025: म्हाडा कोकण विभागाची ५,३५४ घरांसाठीची लॉटरी ११ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ठाणे, नेरुळ, डोंबिवली अशा मोक्याच्या ठिकाणी बाजारभावापेक्षा कमी दरात घरे उपलब्ध असल्याने १.५७ लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Starmer Modi Meeting : ब्रिटिश विद्यापीठ भारतात कॅम्पस उभारतील, अशी घोषणा यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी केली. तर शांतता चर्चेचे स्वागत असल्याचे मोदींनी सांगितले.
Chhagan Bhujbal supporter commits suicide : आरक्षणाचा वाद सुरु झाला तेव्हापासून मराठा आणि ओबीसी समाजाच्या लोकांनी आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या. आता अकोला येथील भुजबळ समर्थकाने आत्महत्या केली आहे. त्याने मुख्यमंत्री फडणवीसांना संदेशही लिहिला आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यात ९ ऑक्टोबर रोजी पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामुळे काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला.
mumbai