MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाची २५०० घरांसाठी एप्रिलमध्ये लॉटरी; 'या' भागात मिळणार हक्काचे घर

Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाची २५०० घरांसाठी एप्रिलमध्ये लॉटरी; 'या' भागात मिळणार हक्काचे घर

Mumbai MHADA Lottery 2026: म्हाडा मुंबई मंडळ एप्रिल २०२६ मध्ये २५०० घरांसाठी लॉटरी काढणार आहे. या लॉटरीमुळे मुंबईतील मागाठाणे, विक्रोळी, प्रतीक्षा नगरसारख्या मोक्याच्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 14 2026, 03:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाची २५०० घरांसाठी लॉटरी
Image Credit : Twitter

मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाची २५०० घरांसाठी लॉटरी

मुंबई: मुंबईसारख्या महानगरात स्वतःच्या हक्काचं घर असणं हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचं स्वप्न असतं. मात्र, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अधुरं राहते. अशा लोकांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून (MHADA) तब्बल २५०० घरांसाठी एप्रिल २०२६ मध्ये मेगा लॉटरी काढली जाणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
स्वस्त दरात मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी
Image Credit : Twitter

स्वस्त दरात मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी

खाजगी विकासकांकडून (Private Builders) मिळणाऱ्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा वेळी म्हाडाची घरे ही खिशाला परवडणारी आणि विश्वासार्ह पर्याय ठरतात. या आगामी लॉटरीमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांचा समावेश असून, प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 

Related Articles

Related image1
मुंबई ते JNPA प्रवास आता 'ई-स्पीड'ने! लाकडी बोटींचा प्रवास संपणार; पाहा कधीपासून सुरू होणार सेवा
Related image2
CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! सिडकोची 'गोल्डन' लॉटरी; विमानतळ परिसरात घर मिळवण्याची शेवटची संधी
35
कुठे असतील ही घरे?
Image Credit : Twitter

कुठे असतील ही घरे?

या लॉटरीमध्ये प्रामुख्याने मुंबईतील खालील विकसित भागांतील घरांचा समावेश असेल

मागाठाणे (बोरीवली)

विक्रोळी

प्रतीक्षा नगर (सायन)

आणि मुंबईतील इतर उपनगरे. 

45
लॉटरीचे संभाव्य वेळापत्रक (२०२६)
Image Credit : Twitter

लॉटरीचे संभाव्य वेळापत्रक (२०२६)

जाहिरात प्रसिद्धी: मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत जाहिरात येण्याची शक्यता आहे.

अर्ज प्रक्रिया: इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा अवधी दिला जाईल.

संगणकीय सोडत: अर्जांच्या छाननीनंतर एप्रिल अखेरीस विजेत्यांची घोषणा केली जाऊ शकते. 

55
लॉटरी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार
Image Credit : our own

लॉटरी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार

ही लॉटरी पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीय पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही मुंबईत हक्काच्या घराच्या शोधात असाल, तर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवा आणि आवश्यक कागदपत्रांची आत्तापासूनच तयारी करून ठेवा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मानसिक आरोग्य जनजागृतीचा दीप मालवला; डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Recommended image2
Viral Video : मुलाला दहावीच्या परीक्षेत मिळाले 55%, पण आई-वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Recommended image3
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मे रोजी पहाटे कोस्टल रोड बंद; वाहतूक वळवली जाणार
Recommended image4
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Recommended image5
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! १५ मेपासून १० टक्के पाणीपुरवठा कमी; बीएमसीचा मोठा निर्णय
Related Stories
Recommended image1
मुंबई ते JNPA प्रवास आता 'ई-स्पीड'ने! लाकडी बोटींचा प्रवास संपणार; पाहा कधीपासून सुरू होणार सेवा
Recommended image2
CIDCO Lottery 2026: नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! सिडकोची 'गोल्डन' लॉटरी; विमानतळ परिसरात घर मिळवण्याची शेवटची संधी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved