MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबांचे घ्या दर्शन, पाहा खास फोटोज

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीतील साईबाबांचे घ्या दर्शन, पाहा खास फोटोज

गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरुच्या पूजनाचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. तर शिर्डीतील साईबाबा संस्थानात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jul 29 2026, 09:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत खास तयारी
Image Credit : Facebook

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत खास तयारी

आज देशासह राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह साजरा केला जात आहे. अशातच अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आज अलोट गर्दी होते. पहाटे काकड आरती, अभिषेक आणि विशेष पूजनाने गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
खास सजावट
Image Credit : Facebook

खास सजावट

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरासह मुर्तीला आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त खास सजावट करण्यात आली आहे. फुलांचे आकर्षक डेकोरेशन केले गेले आहे.

Related Articles

Related image1
'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत'; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना
Related image2
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा, पाहा खास PHOTOS
35
'श्रद्धा आणि सबुरी'चा जीवनमंत्र
Image Credit : Facebook

'श्रद्धा आणि सबुरी'चा जीवनमंत्र

साईबाबांनी दिलेला 'श्रद्धा आणि सबुरी'चा जीवनमंत्र स्मरणात ठेवत भाविकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाधीचे दर्शन घेता येते. अनेक भक्त दिवसभर नामस्मरण, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होतात.

45
पालखी सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण
Image Credit : Facebook

पालखी सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण

गुरुपौर्णिमेनिमित्त साई संस्थानात पालखी सोहळा, भजन-कीर्तन, प्रवचन आणि विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांमुळे शिर्डी नगरीत सर्वत्र भक्ती, उत्साह आणि आध्यात्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

55
चार आरतींची परंपरा
Image Credit : Facebook

चार आरतींची परंपरा

शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज काकड आरती, मध्याह्न आरती, धूप आरती आणि शेज आरती अशा चार प्रमुख आरत्या होतात. या आरत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून आलेले भाविक मोठी गर्दी करतात.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ganeshotsav: सीमेवरही दगडूशेठ गणपतीचा जयघोष, जवानांसाठी पुण्यातून बाप्पा रवाना!
Recommended image2
Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान या 6 जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता
Recommended image3
Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्राच्या मतदार यादीत मोठा बदल; 2 कोटींहून अधिक नावे वगळली
Recommended image4
Ganeshotsav 2026 : पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ च्या आवाजावरून वाद; शेकडो नागरिकांचा बंदीची मागणी
Recommended image5
Weather Update : राज्यात निम्म्याहून थोडाच जास्त पाऊस, पिकांवर परिणाम; कुठे-कसा असेल पाऊस? IMD अलर्ट
Related Stories
Recommended image1
'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत'; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना
Recommended image2
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा, पाहा खास PHOTOS
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved