MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा, पाहा खास PHOTOS

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा, पाहा खास PHOTOS

आज आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. या दिवशी पंढरपुरात विठुरायाच्या भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. विठुरायाच्या गजरात संपूर्ण पंढरपूर दुमदुमले जाते. याच निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुराय-रुक्मिणीची पूजा केली.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jul 25 2026, 11:23 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पूजा
Image Credit : Social media platform X

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पूजा

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची शासकीय महापूजा व अभिषेक करण्यात आला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा
Image Credit : Social Media Platform X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक पूजा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सपत्नीक शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले.

Related Articles

Related image1
'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत'; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना
Related image2
Ashadi Wari 2026 निमित्त विठूरायाचे मित्रपरिवाराला पाठवा खास मेसेज
37
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ - मुख्यमंत्री
Image Credit : Twitter

विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ - मुख्यमंत्री

विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ झाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवक आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली. तसेच बळीराजाच्या श्रमांना यश लाभो, आणि महाराष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहो, अशी मुख्यमंत्र्यांनी पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे.

47
विठुरायाचे आशीर्वाद घेतले
Image Credit : Social Media Platform X

विठुरायाचे आशीर्वाद घेतले

शासकीय महापूजा विधीवत पार पडल्यानंतर भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

57
विठुरायाच्या चरणी उभं राहण्याचा क्षण
Image Credit : Social Media Platform X

विठुरायाच्या चरणी उभं राहण्याचा क्षण

विठुरायाच्या चरणी उभं राहण्याचा प्रत्येक क्षण हा शब्दांत व्यक्त करता येणार नाही असेही मुख्यमंत्री फडवणीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

67
धाराशिवमधील कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना पूजेचा मान
Image Credit : Social media platform X

धाराशिवमधील कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना पूजेचा मान

धाराशिवमधील कळंब तालुक्यातील शेतकरी श्री. बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दांपत्याला यंदा मानाचे वाकरी म्हणून पूजा करण्याचा सन्मान दिला गेला.

77
विठ्ठल रुक्मिणीची पूजा
Image Credit : Social media platform X

विठ्ठल रुक्मिणीची पूजा

आजच्या आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीला सजवण्यात आले आहे. आज पंढपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्यास विठुरायाच्या गजराचा आवाज दुमदुमणार आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत'; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना
Recommended image2
Ashadi Wari 2026 निमित्त विठूरायाचे मित्रपरिवाराला पाठवा खास मेसेज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved