Konkan Railway Updates : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात 15 ऑगस्टला जमा होईल. या पैशांमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये सकाळीच भूकंपाचे धक्का बसले असून यामुळे सगळे हादरून गेले आहेत. या घटनेमुळे सगळीकडचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथेही या भूकंपामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.
Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर पुढील तीन दिवस राज्यासह पुण्यात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Worli Hit And Run Accident : वरळी अपघातानंतर तब्बल 48 तासांनंतर मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
पूजा खेडकर या प्रशासकीय अधिकारी असून त्यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहे. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ड्युटीवर असताना त्यांनी त्यांच्या अधिकार कक्षाबाहेर जाऊन काम केल्याचा पुरावा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Sudhakar Bhalerao Join Ncp Sharad Pawar Group : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार लातूरमध्ये भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. लातूरचे माजी आमदार भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Nagpur Hit And Run Accident : नागपुरात सायकलवरुन जात असताना एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसने धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली.
मुंबईतील पाऊस लोकांसाठी आपत्ती ठरला आहे. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांवर अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईत अतिवृष्टीबाबत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
Worli Hit And Run Accident : मुख्य आरोपी मिहिर शहा विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. मिहिर हा 24 तासापासून फरार आहे.