महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक राजकीय घराण्यांतील युवा नेते रिंगणात आहेत. ठाकरे आणि पवार कुटुंबांसह अनेक प्रमुख नावे यात आहेत. कोणते नवे उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि ते आपला वारसा कसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत ते जाणून घ्या.
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधून पुन्हा अर्ज भरला असून त्यांची लढत राम शिंदे यांच्याशी होणार आहे. पवार यांनी 'ऍम्ब्युलन्स घोटाळा' नावाची पुस्तिका प्रकाशित करून महायुती सरकारच्या कथित घोटाळ्यांवर प्रकाश टाकला आहे.
Sharad Pawar NCP Candidate List : विधासभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदावारांची पाचवी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. खरंतर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 29 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
एशियानेट न्यूज पोर्टलवर 28 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
एशियानेट न्यूज पोर्टलवर 27 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…