Pune Metro Diwali Schedule: दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, 21 ऑक्टोबर 2025 रोजी, पुणे मेट्रोच्या सेवेत बदल करण्यात आला आहे. या दिवशी मेट्रो फक्त सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत धावेल आणि त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत बंद राहील.
Mahavitaran Electricity Bill Hike: महावितरणने ऑक्टोबर महिन्याच्या वीजबिलात 'इंधन समायोजन शुल्क' (FAC) वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे. सप्टेंबरमध्ये महागड्या दराने वीज खरेदी केल्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली.
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात हवामान खात्याने १९ ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू असताना कोकणात हलक्या सरी बरसत आहेत. दक्षिणेकडील सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पुढील ७ दिवस हवामानात बदल होऊन पावसाचा अंदाज आहे.
म्हाडाच्या पुणे महामंडळाने पंतप्रधान आवास योजनेतील न विकल्या गेलेल्या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, सांगली आणि सोलापूरमधील ही घरे आता सोडतीशिवाय, 'आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर विकली जाणार आहेत.
कोल्हापुरातील सुधारगृहात सहा नृत्यांगनांनी ब्लेडने हाताच्या नसा धक्कादायक प्रयत्न केला आहे. आक्षेपार्ह हावभावांमुळे पोलीस कारवाईनंतर दोन महिन्यांपासून त्या सुधारगृहात होत्या.
BJP MLA Gopichand Padalkar : हिंदू मुलींनी अशा जिमध्ये जाऊ नये, जिथे ट्रेनर कोण आहे हे माहीत नाही, ही माझी नम्र विनंती आहे. हा किती मोठा कट आहे, हे तुम्हाला माहीत नाही. घरीच योगा किंवा व्यायाम करणे चांगले आहे.
Maharashtra Rain Alert : दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर पावसाची पुनरागमन झाली आहे. मुंबईत हवामान कोरडे असले तरी ठाणे, पालघर आणि रत्नागिरी भागात रिमझिम सरींचा अनुभव सुरू आहे.
Shivajirao Kardile death : अहिल्यानगर येथील तीन टर्मचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर नगरमधील सत्ता समिकरणे बदलणार आहेत. याचा फायदा महाविकास आघाडीला होतो का हे बघण्यासारखे ठरेल.
Shivaji Kardile Dies : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रभावशाली आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांचे निधन झाले आहे.
Maharashtra