'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच गद्दारीचाही आढावा घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या मते, गद्दारीमुळेच संभाजी महाराजांचा पराभव झाला आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यापासून स्वराज्याची सुरुवात केली. अफजलखान, शाहिस्तेखान यांसारख्या शत्रूंवर त्यांनी युक्तीने विजय मिळवला आणि सुरत लुटली. सिंहगड जिंकला पण तानाजी मालुसरे यांचा बलिदान झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषणा केली की राज्य पुढील सहा महिन्यांत नवीन फौजदारी कायदे 'पूर्णपणे' लागू करेल.
या को-ऑपरेटिव्ह बँकेत तुमचे खाते आहे का? असल्यास, पैसे काढणे, पैसे ट्रान्सफर करणे यासह कोणत्याही बँकिंग व्यवहारांना परवानगी नाही. कारण RBI ने कठोर निर्बंध लादले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांना परळी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्जात माहिती दडवल्याचा आरोप केला होता. पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांच्या गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावरुन राजकरण तापले आहे. अशातच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरुन प्रश्न उपस्थितीत केलेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता पराक्रम गाजवला. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि बलिदान आजही प्रेरणादायी आहे.
शाम्पूमुळे केसांमधील घाण, तेल आणि कोंडा निघून जातो, ज्यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि चमकदार होतात. योग्य शॅम्पू निवडणे आणि तो कसा वापरावा याची माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील पुण्यातील समाजकल्याण वसतिगृहातील चार विद्यार्थिनींपैकी एकाने ऑनलाइन पिझ्झाची ऑर्डर दिल्याने त्यांना एका महिन्यासाठी बाहेर काढण्यात आले.
नाशिकमधील मिसळ जगभरात प्रसिद्ध आहे. लाल आणि काळ्या रस्स्याची चव असलेल्या ४ फेमस मिसळ साधना, ग्रेप एम्बसी, श्री सोमनाथ आणि सीताबाईची मिसळ यांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये गर्दी करतात.
Maharashtra