Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार कोण होते?

Marathi

नेताजी पालकर

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वप्रथम सेनापती.
  • अतिशय कुशल योद्धा व शत्रूला धूळ चारणारा रणनायक.
Image credits: social media
Marathi

तानाजी मालुसरे

सिंहगडच्या लढाईतील "सिंह" म्हणून ओळखले जातात. "गड आला, पण सिंह गेला" या वाक्यामुळे अजरामर झाले.

Image credits: freepik
Marathi

येसाजी कंक

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र व विश्वासू अंगरक्षक. अनेक युद्धांमध्ये महाराजांना संरक्षित ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

Image credits: social media
Marathi

बाजी पासलकर

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले "सरसेनापती". पुण्यातील तोरणा किल्ला जिंकताना त्यांनी मोठी भूमिका बजावली.

Image credits: freepik
Marathi

मुरारबाजी देशपांडे

पुरंदर किल्ल्याच्या लढाईत पराक्रम गाजवले. "मरण पत्करू, पण किल्ला देणार नाही" ही त्यांची शपथ होती.

Image credits: social media
Marathi

हंबीरराव मोहिते

महाराजांचे सेनापती आणि कुशल रणनायक. स्वराज्याच्या संरक्षणासाठी अनेक लढाया जिंकल्या.

Image credits: social media

केसांना शाम्पू लावल्यावर काय फायदा होतो, माहिती जाणून घ्या

कोल्हापुरातील प्रसिद्ध मिसळ कोणत्या आहेत, माहिती जाणून घ्या

सरकारी-निमसरकारी ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य, फडणवीस सरकारचा निर्णय

पुण्यात कॉफीची प्रसिद्ध ठिकाण कोणती आहेत, माहिती जाणून घ्या