राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागतार्ह म्हटले आहे. दोघे एकत्र आले तर आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
Malegaon blast case : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआय कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्णय राखून ठेवला आहे.
Nagpur Fire : नागपूरमधील भांडेवाडी कचरा डेपोत शुक्रवारी आग लागली. त्यामुळे लाखो टन कचरा जळून खाक झाला. परिसरात धुराळे लोळ दिसून येत आहेत. दरम्यान, अग्नीशन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी शेझीन सिद्दीकी यांनी दाखल केलेला हस्तक्षेप अर्ज विशेष एमसीओसी न्यायालयाने मंजूर केला आहे. यामुळे शेझीन सिद्दीकी आता खटल्यातील एक पक्ष बनणार असून, त्या अभियोग पक्षाला मदत करणार आहेत.
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी इयत्तेमधील शाळांमधील मुलांना हिंदी शिकणे अनिवार्य असल्याचा मुद्दा सध्या तापला आहे. मराठी आणि इंग्रजीनंतर आता हिंदी तिसरी अनिवार्य भाषा असणार आहे. यावरुन राजकरणही तापले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील इचोरी घाटात शनिवारी सकाळी खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून झाडावर आदळली, सुदैवाने दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरच्या वाढत्या औद्योगिक क्षमतेचे कौतुक केले आहे. स्थानिक उद्योजकांच्या उद्यमशीलतेचे आणि सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले, ज्यामुळे हा प्रदेश एका प्रमुख औद्योगिक केंद्रात रूपांतरित होत आहे.
पीएसआय रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर मिळाल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना स्वारगेट येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली आणि पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली.
शासनाच्या Aaple Sarkar Maha DBT किंवा MahaAgriculture पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून शेतकरी ओळखपत्र मिळवा. वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक माहिती इ. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा आणि पडताळणीनंतर प्रमाणपत्र मिळवा.
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वे मार्गावर नाइट ब्लॉक वसई आणि वैतरणादरम्यान घेतला जाणार आहे. या ब्लॉक 18 ते 19 एप्रिलदरम्यान असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे ब्लॉकवेळी काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाणार आहे.
Maharashtra