शासनाच्या अधिकृत Aaple Sarkar Maha DBT पोर्टल किंवा MahaAgriculture पोर्टल वर अर्ज करावा लागतो.
जर खाते नसेल तर “New Applicant Registration” करा. युजरनेम व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
Agriculture विभाग निवडा. “Farmer Certificate” किंवा “शेतकरी ओळख प्रमाणपत्र” ही योजना निवडा.
अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, भूधारणा, 7/12 उतारा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इ. माहिती भरावी लागते.
माहिती भरून अर्ज सबमिट करा. अर्जाची पुष्टी मिळाल्यानंतर त्याचा ट्रॅकिंग नंबर मिळतो.
स्थानिक कृषी विभाग अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडून अर्जाची पडताळणी केली जाते.
पडताळणी यशस्वी झाल्यावर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र ऑनलाइन डाऊनलोड करता येते.
महाराष्ट्रात सर्वात मोठे भूकंप कोणते झाले?
पुणे शहरापासून जवळ फिरायला कुठं जाता येईल?
उन्हाळ्यात कोणत्या रोड ट्रिप करता येतील?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणते तह केले?