सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. काही अपवाद वगळता सर्वत्र युती राहणार असून, ओबीसी आरक्षणाबाबतही त्यांनी भाष्य केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या 57 व्या राज्यव्यापी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. मंत्री भरत गोगावलेंच्या '२ चपटी प्या' या विधानाने वाद निर्माण झाला, तर महिला कर्मचाऱ्यांना रात्री 8 नंतर ड्युटी न लावण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली.
धुळ्यात चार नराधमांनी एका तृतीयपंथी महिलेवर लैंगिक अत्याचार केले, त्याचे व्हिडिओ शूटिंग केले आणि दागिने लुटले. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
पुणे ते बेंगळुरू प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेसवे या भव्य प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे.
नागपूरमध्ये २० हजार रुपयांसाठी एका ५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मुलीची सुखरूप सुटका झाली. व्यसनाधीन गुन्हेगाराने खंडणीची मागणी केली होती.
Pune Crime : बहिणीचा फोटो असलेल्या सोशल मीडिया मेसेजवरून झालेल्या वादातून इंदापूरमध्ये पुण्यातील एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime News : पिंपरी-चिंचवड येथे खेळावेळी झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका मोठ्या भावाचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नक्की काय घडले याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Pune Crime : पुणे येथे एका व्यक्तीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह दुकाचीवरुन घेऊन फिरत असणाऱ्या याच व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Cabinate Meeting Today : अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे मंगळवारी (06 मे) राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे.
मुंबईतील एका उद्योगपतीला प्रेमाच्या नावाखाली १५ जणांनी मिळून ५४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. महिलेच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर, उद्योगपतीने तिच्यावर विश्वास ठेवून आर्थिक मदत केली, जी नंतर फसवणूक ठरली.
Maharashtra