केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे राजकरणात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी हगवणे प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये वैष्णवीवर 29 पैकी 15 जखमा ताज्या असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यावरुनच आता वडिलांनी लेकीच्या हत्येचा आरोप सासरच्या मंडळींवर केला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला असून, बावधन पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले आहेत. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या असून, सासरच्या मंडळींवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. शवविच्छेदन अहवालात २९ जखमा आढळल्या असून, हुंडा आणि छळाचा आरोप आहे.
आज बुधवारी 28 मे 2025 रोजी स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर यांची जयंती आहे. देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज जाणून घेऊयात त्यांच्याविषयी सबकुछ.
ऑपरेशन सिंदूरवरील पोस्ट प्रकरणी अटक केलेल्या विद्यार्थिनीला बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सरकार आणि कॉलेजच्या कारवाईवर ताशेरे ओढत, न्यायालयाने विद्यार्थिनीला 'गुन्हेगारासारखी वागणूक' दिल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माधवबाग येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं. ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा अभिमान आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिक्षण, महसूल, कृषी आणि न्याय विभागांसह अनेक क्षेत्रांना या निर्णयांचा फायदा होणार आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावरील सर्व आरोप पीडित महिला जान्हवी हिने मागे घेतले आहेत. फक्त 48 तासांमध्येच तिने आपल्या आरोपांपासून घुमजाव केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शशांक हगवणेसोबत लग्न केल्याने तिच्यावर अमानुष छळ झाला. शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या.
Maharashtra