9th Ajanta-Ellora International Film Festival : नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे.
Maharashtra Hit and Run Case: ठाणे येथील हिट अॅण्ड रन प्रकरणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) रविवारी रात्री (17 डिसेंबर, 2023) अश्वजीत याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
Pune Accident News : पुण्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाली माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
Fake Kidnap: वसई येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय मुलाने आपल्या अपहरणाचे खोटे नाटक करत वडिलांकडून 30 हजार रूपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणातील खरं कारण समोर आले आहे.
Pune: पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून अग्नीशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.
Maharashtra: पालघरमध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Asianet News Digital : एशियानेट न्यूज डिजिटलने आपली मराठी भाषेतील वेबसाइट लाँच केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
Voter Registration Camp : पुण्यामध्ये प्रशासनाच्या वतीने तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मतदार नोंदणी शिबिरात एकूण 103 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली.
Nagpur News : नागपुरातील गरजू रूग्णांच्या सेवेसाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.
Cleanliness Drive : संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.