अहमदाबाद विमान दुर्घटनेत उरणच्या हवाईसुंदरी मैथिली पाटीलचा समावेश असल्याने तिचे गाव न्हावा शोकसागरात बुडाले आहे. उड्डाणपूर्वी वडिलांशी झालेला फोन हा तिचा शेवटचा संवाद ठरला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केल्यानंतर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने परिस्थितीचे विश्लेषण करत आहे.
उल्हासनगरमधील एका व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले.पण अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना व्यक्ती जीवंत झाल्याचा चमत्कार घडला आहे.
उरणच्या मैथिली पाटील हिचा गुजरातमधील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. तिचा शेवटचा व्हॉट्सअॅप मेसेज आता तिच्या आठवणींची एकमात्र गोष्ट उरली आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांचा तडफडून मृत्यू झाला, तर आईला हृदयविकाराचा झटका आला. ऋणबाजारीपणाला कंटाळून ३० वर्षीय अमोल सुरमाळे याने आत्महत्या केली.
शनिशिंगणापूर मंदिर प्रशासनाने काही मुस्लिम कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदू संघटनांच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप होत असून, धार्मिक सहिष्णुतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, एअर इंडियाने आपल्या २० हून अधिक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सचे मार्ग तातडीने बदलले आहेत.
पावसाचा इशारा: आयएमडीने मुंबईत १२ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणात रेड अलर्ट आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रोशनी सोनघरे हिने अंधेरी येथील नामांकित विमान सेवातंत्र प्रशिक्षण संस्थेमधून एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेतले होते. ती दीड वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू मेंबर’ या पदावर रुजू झाली होती.
एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जाताना कोसळले, ज्यात 242 प्रवाशांपैकी केवळ एक जण जिवंत सापडला. सांगोला तालुक्यातील पवार दाम्पत्यही या दुर्घटनेत होते.
Maharashtra