MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातून पावसाचं एक्झिट रद्द! विजांच्या कडकडाटासह पुन्हा सरींचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातून पावसाचं एक्झिट रद्द! विजांच्या कडकडाटासह पुन्हा सरींचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Alert: हवामान खात्यानुसार, 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रात संमिश्र हवामान राहील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली, तर विदर्भात हवामान कोरडे राहील. राज्यात सर्वत्र ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलाय. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 03 2025, 09:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
महाराष्ट्रात अजूनही पावसाची हजेरी!
Image Credit : Generated by google gemini AI

महाराष्ट्रात अजूनही पावसाची हजेरी!

मुंबई: राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी उन-पाऊस यांचा खेळ सुरू असून, 4 नोव्हेंबर रोजीही राज्यात संमिश्र हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता असून, विदर्भात कोरडे हवामान कायम राहणार आहे. मात्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Thunderstorm accompanied with lightning, Light to Moderate rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of South Madhya Maharashtra and Marathwada.

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 3, 2025 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
कोकण विभाग
Image Credit : Asianet News

कोकण विभाग

मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडू शकतो.

मुंबई तापमान : कमाल 32°C, किमान 24°C

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता ₹1500! तुमच्या खात्यात कधी जमा होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती
Related image2
Indian Railways Shock: दिवाळीनंतर 76 ट्रेन फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन उध्वस्त!
38
पश्चिम महाराष्ट्र
Image Credit : Asianet News

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांचा कडकडाट आणि हलक्या सरींचा अंदाज आहे.

पुणे तापमान : कमाल 29°C, किमान 21°C 

48
मराठवाडा
Image Credit : social media

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत हलका पाऊस, तर नांदेड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

संभाजीनगर तापमान : कमाल 30°C, किमान 21°C 

58
उत्तर महाराष्ट्र
Image Credit : Asianet News

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.

नाशिक तापमान : कमाल 30°C, किमान 21°C 

68
विदर्भ
Image Credit : social media

विदर्भ

अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांत कोरडे आणि उष्ण हवामान राहणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसू शकते, पण पावसाची शक्यता कमी आहे.

नागपूर तापमान : कमाल 31°C, किमान 22°C 

78
एकूण हवामान कसं असेल?
Image Credit : Getty

एकूण हवामान कसं असेल?

4 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पावसाचे ढग, ढगाळ वातावरण आणि गारवा जाणवणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी, तर विदर्भात कोरडे हवामान कायम राहील. 

88
हवामान खात्याचा सल्ला
Image Credit : ANI

हवामान खात्याचा सल्ला

शेतकऱ्यांनी हवामान लक्षात घेऊन शेतीची कामं नियोजित करावीत.

विजांच्या कडकडाटाच्या वेळी खुल्या जागेत थांबू नये.

शहरांत पावसामुळे वाहतुकीत विलंब होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
पुण्याच्या बातम्या
कोल्हापूर बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(32.0 ov)67/6
Day 4 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
गुलाबराव पाटलांच्या 'त्या' धमकीवर फडणवीस गप्प का? राऊतांचा सवाल
Recommended image2
Yavatmal Crash : यवतमाळमध्ये भरधाव कारने शिक्षिकेला फरफटत नेले, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Recommended image3
Akola Railway Rescue : अकोला स्टेशनवर RPF महिला अधिकाऱ्याचा थरार! चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलं
Recommended image4
YCM Hospital Pune : पुण्यातील रुग्णालयात पोस्टमॉर्टम रूममध्ये दारूची पार्टी, डॉक्टर निलंबित
Recommended image5
Human Egg Racket : ३० हजारांसाठी मानवी स्त्रीबीजांची विक्री? ४० महिलांच्या शोषणाप्रकरणी ईडीचे छापे
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता ₹1500! तुमच्या खात्यात कधी जमा होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती
Recommended image2
Indian Railways Shock: दिवाळीनंतर 76 ट्रेन फेऱ्या रद्द, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन उध्वस्त!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved