MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Konkan Railway Special Train: कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'स्पेशल' ट्रेन! पनवेलसह 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा; प्रवाशांची गर्दी होणार कमी

Konkan Railway Special Train: कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'स्पेशल' ट्रेन! पनवेलसह 'या' महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा; प्रवाशांची गर्दी होणार कमी

Konkan Railway Special Train: प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम ते अंबाला कॅन्ट दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून एक विशेष 'वन-वे' ट्रेन सुरू केली. ही गाडी पनवेल स्थानकावर थांबणार असल्याने नवी मुंबईतील प्रवाशांना दिलासा मिळणारय.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 12 2026, 04:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'स्पेशल' ट्रेन!
Image Credit : social media

कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'स्पेशल' ट्रेन!

नवी मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एर्नाकुलम ते अंबाला कॅन्ट दरम्यान एक विशेष 'वन-वे' रेल्वे चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही गाडी कोकणमार्गे धावणार असल्याने कोकणात जाणाऱ्या आणि उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
पनवेलकरांसाठी आनंदाची बातमी!
Image Credit : South Western Railways - SWR

पनवेलकरांसाठी आनंदाची बातमी!

या विशेष रेल्वेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी मुंबईजवळील पनवेल स्थानकावर थांबणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील चाकरमान्यांना या गाडीचा थेट लाभ घेता येईल. 

Related Articles

Related image1
Pune Mumbai Missing Link: घाटातील ट्रॅफिक विसरा! पुणे-मुंबई मिसिंग लिंक ९८% पूर्ण; पण 'या' वाहनांना एन्ट्री मिळणार नाही?
Related image2
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री! मध्य रेल्वेच्या १७६ 'समर स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
34
काय आहे वेळापत्रक? (गाडी क्र. 06074)
Image Credit : our own

काय आहे वेळापत्रक? (गाडी क्र. 06074)

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीचे नियोजन खालीलप्रमाणे आहे.

गाडीचा मार्ग: एर्नाकुलम जंक्शन ते अंबाला कॅन्ट जंक्शन (कोकण रेल्वे मार्गे).

प्रस्थान: ही गाडी बुधवारी (११ मार्च) सकाळी ९:५० वाजता एर्नाकुलम येथून रवाना झाली आहे.

आगमन: केरळ ते उत्तर भारत असा लांबचा पल्ला गाठून ही रेल्वे तिसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता अंबाला कॅन्ट जंक्शनला पोहोचेल. 

44
प्रवाशांसाठी विशेष सोय
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांसाठी विशेष सोय

सुट्ट्यांचा हंगाम आणि सण-उत्सवांच्या काळात रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते. अशा वेळी दक्षिण रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीच्या मार्गावरून जाणारी ही गाडी दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल. 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image2
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image3
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image4
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Recommended image5
Maharashtra Viral Video : रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित? तरुणाने मुलीचा वेश धारण करून केला प्रयोग
Related Stories
Recommended image1
Pune Mumbai Missing Link: घाटातील ट्रॅफिक विसरा! पुणे-मुंबई मिसिंग लिंक ९८% पूर्ण; पण 'या' वाहनांना एन्ट्री मिळणार नाही?
Recommended image2
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं आता टेन्शन फ्री! मध्य रेल्वेच्या १७६ 'समर स्पेशल' गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved