Electric Kettle : इलेक्ट्रिक केटल फक्त पाणी गरम करण्यासाठी नाही, तर तुम्ही याचा वापर करून अनेक झटपट आणि सोप्या रेसिपी बनवू शकता.
- Home
- Maharashtra
- Ajit Pawar Last Rites Live Update: Electric Kettle - फक्त पाणी गरम करण्यासाठी नाही तर केटलमध्ये बनवा अंड्यापासून मॅगीपर्यंतचे पदार्थ, बरेच आहेत फायदे
Ajit Pawar Last Rites Live Update: Electric Kettle - फक्त पाणी गरम करण्यासाठी नाही तर केटलमध्ये बनवा अंड्यापासून मॅगीपर्यंतचे पदार्थ, बरेच आहेत फायदे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासह सहा जण देखील मृत पावले. आज शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर बारामतीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय नेतेमंडळी बारामतीत दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय पवार कुटुंबियांसह बारामतीमधील स्थानिकांकडून अजित पवारांच्या निधनामुळे मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ajit Pawar Last Rites Electric Kettle - फक्त पाणी गरम करण्यासाठी नाही तर केटलमध्ये बनवा अंड्यापासून मॅगीपर्यंतचे पदार्थ, बरेच आहेत फायदे
Ajit Pawar Last Rites Swiggy New AI Feature - स्विगीचं नवं तंत्रज्ञान, आता बोलून जेवण ऑर्डर करा!, जाणून घ्या, ही सोपी प्रोसेस
Swiggy New AI Feature : स्विगीने आता ChatGPT, Claude आणि Gemini द्वारे थेट जेवण आणि किराणा सामान ऑर्डर करण्याची नवीन AI सुविधा सुरू केली आहे.
Ajit Pawar Last Rites Grow Ginger at Home Without Soil - मातीशिवाय घरीच आलं लावा, कसं ते जाणून घ्या...
Grow Ginger at Home Without Soil : तुम्हाला घरी सहज आलं लावायचं आहे का? यासाठी जास्त मेहनत करायची गरज नाही. इतकंच नाही, तर हे आलं लावण्यासाठी मातीचीही गरज नाही. नेमकं काय करायचं ते जाणून घ्या.
Ajit Pawar Last Rites भारत-EU मुक्त व्यापार - खरंच डिफेंडर आता टोयोटा फॉर्च्युनरपेक्षा स्वस्त होणार का?
भारत-EU मुक्त व्यापार करारामुळे (FTA) लँड रोव्हर डिफेंडरसारख्या आयात केलेल्या गाड्यांच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे डिफेंडरची किंमत टोयोटा फॉर्च्युनरच्या जवळ येऊ शकते.
Ajit Pawar Last Rites पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या प्रत्येकाचे मानले आभार
पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या प्रत्येकाचे हात जोडून आभार मानले आहेत.
Ajit Pawar Last Rites अजित दादांना अखेरचा निरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे.
Ajit Pawar Last Rites पिंकी माळीचे पार्थिव मुंबईतील राहत्या घरी आणले
अजित पवारांसोबत विमाना अपघातात मृत्यू पावलेली क्रू मेंबर पिंकी माळीचे पार्थिव मुंबईतील राहत्या घरी आणण्यात आले आहे.
Ajit Pawar Last Rites अजित दादांना मुलगा पार्थ आणि जय यांच्याकडून अग्नि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुलगा पार्थ आणि जय यांच्याकडून अग्नि देण्यात आला.
Ajit Pawar Last Rites Ajit Pawar Funeral - अजित दादांसाठी प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू, पाहा कोणी-कोणी लावली उपस्थिती
Ajit Pawar Funeral Live: बारामतीत अजित पवारांची अंत्ययात्रा भावुक वातावरणात निघाली. हजारो समर्थकांनी 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणा दिल्या. शरद पवार, अमित शहांसह अनेक दिग्गज अंत्यसंस्कारात सामील झाले. विमान अपघाताची चौकशी सुरू आहे.
Ajit Pawar Last Rites अभिनेता रितेश देखमुख याने अजित पवारांना दिला अखेरचा निरोप
अभिनेता रितेश देखमुखने अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावत त्यांना अखेरचा निरोप दिला.
Ajit Pawar Last Rites अंत्यसंस्काराचे लाईव्ह प्रक्षेपण

Ajit Pawar Last Rites सुनेत्रा पवार यांनी घेतले पती अजित पवारांचे अखेरचे दर्शन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी, काल विमान अपघातात प्राण गमावलेल्या आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला.
Ajit Pawar Last Rites अजित पवारांचे पार्थिव काटेवाडीतून बारामतीकडे
Ajit Pawar Last Rites नितीन गडकरी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दाखल
Ajit Pawar Last Rites एशियान्यूज मराठीच्या लाईव्ह टीव्हीवर बघा अपडेट्स

Ajit Pawar Last Rites शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर
Ajit Pawar Last Rites एशियान्यूज मराठीच्या लाईव्ह चॅनलवर बघा अंत्ययात्रेचे आणि अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण

Ajit Pawar Last Rites विदिप जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Ajit Pawar Last Rites आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Ajit Pawar Last Rites विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया