सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 29 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून यादिवशी कोणी अर्ज भरला, याकडे सर्वांच लक्ष लागून राहील आहे. 

२. सदा सरवणकर हे माघार घेणार नसून त्यांची लढाई राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत होणार आहे. 

३. मनसेची शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडे १० जागांची मागणी केली असून काय होत याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

४. अजित पवार यांनी भावुक होऊन कौटुंबिक वादाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. 

५. साहेबांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी फॉर्म भरला आहे.