सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 27 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. महायुतीकडून ७७ आणि महाविकास आघाडीकडून ५० उमेदवारांची घोषणा करणे बाकी असून २ दिवस उमेदवारी अर्ज भरायला जागा बाकी आहे. 

२. काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर झाली असून सचिन सावंत आणि माणिकराव ठाकरेंना तिकीट जाहीर झाले आहे. 

३. सचिन सावंतांनी अंधेरी पश्चिमची उमेदवारी नाकारली आहे. 

४. महायुती अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर पाठिंबा देण्याची शक्यता आहे. 

५. माहीलमधून माघार घेण्यास सदा सरवणकर यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 

६. दहिसर विधानसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.